Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayander News : ‘क्लस्टर हटाव’चा निर्धार कायम ; दोन वर्ष होऊनही इमारतींच्या पुनर्विकास कामाला दिरंगाई

क्लस्टर योजना ही नागरिकांचं पुनर्वसन करण्यासाठी राबवण्यात आली आहे मात्र गेसे दोन वर्ष मीरा भाईंदर पालिका हद्दीतील नागरिकांना त्यांच्या हक्कांच्या घरासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं दिसून येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 04, 2025 | 03:48 PM
Bhayander News : ‘क्लस्टर हटाव’चा निर्धार कायम ; दोन वर्ष होऊनही इमारतींच्या पुनर्विकास कामाला दिरंगाई
Follow Us
Close
Follow Us:

भाईंदर/ विजय काते : मीरा भाईंदर परिसरातील नागरिकांच्या घराचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.  दोन वर्ष उलटूनही रहिवाशांना हक्काच्या घरातील अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. शहरात धोकादायक व अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी लागू केलेली ‘क्लस्टर योजना’ अद्यापही केवळ कागदावरच राहिल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या नागरिकांनी  ‘क्लस्टर हटाव’ची मागणी केली आहे.  त्याचबरोबर भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या वेळी पीडित रहिवासीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘दोन वर्षे उलटली…पण योजना तशीच’
राज्य शासनाच्या ‘क्लस्टर योजना’ अंतर्गत मोडकळीस आलेल्या आणि नियमबाह्य इमारतींचा नियोजित व एकत्रित पुनर्विकास अपेक्षित होता. मात्र, प्रत्यक्षात या योजनेला गती मिळालेली नाही. उलट या योजनेत समाविष्ट असल्याच्या कारणावरून स्वतंत्रपणे सादर केलेले पुनर्विकास प्रस्ताव देखील महापालिकेने फेटाळले आहेत.

Raigad News: सर आली धावून रस्ता गेला वाहून; पावसाला सुरुवात होत नाही तोच गावातील रस्ता वाहतुकीस बंद

राणी सती धाम भागातील स्थिती गंभीर
भाईंदर पश्चिमेतील देवचंद नगर परिसरातील राणी सती धाम भागात एकूण14ते15 जुन्या इमारती आहेत.  या जुन्या इमारती   35 ते 40वर्षे जुन्या असून त्यात सुमारे 800कुटुंब राहतात. काही इमारती महापालिकेने धोकादायक ठरवून रिकाम्या केल्या आहेत तर काही पाडण्यात आल्या आहेत, आणि उर्वरितांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरीही पुनर्विकासाच्या दिशेने एकही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. त्यामुळे बेघरांनी करावं काय असा सवाल देखील

जत शहराला हवंय सुसज्ज बसस्थानक; तातडीने नवीन बसस्थानक उभारण्याची होतीये मागणी

रहिवाशांचे प्रश्न अनुत्तरित
या योजनेत सामील झाल्यामुळे एकट्या इमारतीचा स्वतंत्र पुनर्विकास शक्य नसतो. मात्र क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीचा कोणताही ठोस आराखडा अद्याप कार्यरत न झाल्याने नागरिक अडचणीत सापडले आहेत. “ना योजना मार्गी लागते, ना स्वतंत्रपणे पुनर्विकास करता येतो. आम्ही रहायचं तरी कुठे?” असा सवाल रहिवासी उपस्थित करत आहेत.

Web Title: Bhayander news determination to remove clusters remains redevelopment work of buildings delayed even after two years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • Meera Bhayander News

संबंधित बातम्या

Bhayander Crime : आधी गळा दाबला आणि मग लोखंडी रॉडने….; भर दिवसा वृद्ध व्यक्तीला मारहाण, अंगावर काटा आणणारा थरार
1

Bhayander Crime : आधी गळा दाबला आणि मग लोखंडी रॉडने….; भर दिवसा वृद्ध व्यक्तीला मारहाण, अंगावर काटा आणणारा थरार

Mira Bhayander Crime : जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Mira Bhayander Crime : जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

“मराठी भाषेचा अवमान करणारे…”; नरेंद्र मेहतांसमोरच अविनाश जाधव कडाडले, ‘मराठी-हिंदी’ वाद पुन्हा एकदा ऐरणीवर
3

“मराठी भाषेचा अवमान करणारे…”; नरेंद्र मेहतांसमोरच अविनाश जाधव कडाडले, ‘मराठी-हिंदी’ वाद पुन्हा एकदा ऐरणीवर

Bhayander News : अनधिकृत पार्किंग ठरतेय मृत्यूचा सापळा ; वाहतूक विभागाच्या निष्काळजीपणावर संतापाची लाट
4

Bhayander News : अनधिकृत पार्किंग ठरतेय मृत्यूचा सापळा ; वाहतूक विभागाच्या निष्काळजीपणावर संतापाची लाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.