Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षाच्या शेवटच्या रात्री मोठा अपघात; मद्यधुंद कारचालकाने दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना उडवलं

मद्यधुंद कारचालकाने सुसाट कार चालवत दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ४ जण जखमी झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 01, 2024 | 09:37 AM
वर्षाच्या शेवटच्या रात्री मोठा अपघात; मद्यधुंद कारचालकाने दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना उडवलं
Follow Us
Close
Follow Us:
बुलढाणा : सर्वत्र नववर्षाचं स्वागत जल्लोषात आंनदात सुरू होत असताना दुसरीकडे बुलढाण्यात वर्षाच्या शेवटच्या रात्री भीषण अपघात झाला आहे. मद्यधुंद कारचालकाने सुसाट कार चालवत दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ४ जण जखमी झाले आहेत.
जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. त्यांना उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थरकाप उडवणारी ही घटना शेगाव -बाळापूर मार्गावर रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कारमधून ४ तरुण प्रवास करीत होते. कारचालक हा दारुच्या नशेत गाडी चालवत होता. शेगाव -बाळापूर मार्गावर कार आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. क्षणार्धात कार समोरुन जात असलेल्या दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना धडकली.
अपघात इतका भीषण होता, की वाहनांना धडक दिल्यानंतर कार डिव्हाडरवर चढून रस्त्याच्या कडेला उलटली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात ४ जण जखमी झाले आहेत.  अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री उशीरापर्यंत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Big crash on the last night of the year a drunk driver blew up 3 to 4 vehicles including a two wheeler nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2024 | 09:37 AM

Topics:  

  • maharashtra
  • New Year

संबंधित बातम्या

Pregnant Woman: नववर्ष साजरे करताना गर्भवती महिलांनी पाळाव्यात ‘या’ महत्त्वाच्या टिप्स
1

Pregnant Woman: नववर्ष साजरे करताना गर्भवती महिलांनी पाळाव्यात ‘या’ महत्त्वाच्या टिप्स

नवी मुंबईसाठी आणखी एक मेट्रो! पहिल्यांदाच विमानतळासह शहराच्या अंतर्गत भागांना जोडणारी एक नवीन मार्गिका
2

नवी मुंबईसाठी आणखी एक मेट्रो! पहिल्यांदाच विमानतळासह शहराच्या अंतर्गत भागांना जोडणारी एक नवीन मार्गिका

चिकन, मटन, अंड्याचे दर कडाडले; पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस
3

चिकन, मटन, अंड्याचे दर कडाडले; पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस

शाळांमध्ये होणार शुकशुकाट! ५० हजार शिक्षक १० डिसेंबरला नागपूरला अधिवेशनात देणार धडक
4

शाळांमध्ये होणार शुकशुकाट! ५० हजार शिक्षक १० डिसेंबरला नागपूरला अधिवेशनात देणार धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.