Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवार गेले तर राष्ट्रवादीत उरले काय? : आ. माणिकराव काेकाटेंचा सवाल

गेल्या दाेन दविसांपासून राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप हाेणार असल्याची भविष्यवाण वर्तविली जात आहे. त्यातच अजित पवार दाेन दविस नाॅट रिचेबल झाले हाेते. त्यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिले, मात्र आता हळूहळू पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली समाेर येऊ लागल्या आहेत.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 17, 2023 | 07:50 PM
big twist in maharashtra politics if ajit pawar goes with bjp then no more in ncp says sinnar mla manikrao kokate nrvb

big twist in maharashtra politics if ajit pawar goes with bjp then no more in ncp says sinnar mla manikrao kokate nrvb

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : राज्यात (Maharashtra Politics) नवीन राजकीय समीकरणांची (Political Equations) चर्चा सुरू असतानाच भविष्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपाबराेबर (In BJP) जाण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्यासाेबत जाऊ असे म्हणत सिन्नरचे आमदार माणिकराव काेकाटे (Sinnar MLA Manikrao Kokate) यांनी खळबळ उडवून दिली आहे.

गेल्या दाेन दविसांपासून राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप हाेणार असल्याची भविष्यवाण वर्तविली जात आहे. त्यातच अजित पवार दाेन दविस नाॅट रिचेबल झाले हाेते. त्यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिले, मात्र आता हळूहळू पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली समाेर येऊ लागल्या आहेत. यावर बाेलताना आमदार माणिकराव काेकाटे म्हणाले की, अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर राष्ट्रवादीत उरणार तरी काय? असा प्रश्न त्यांनी उपसि्थत केला. सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अशा काेणत्याही चर्चा नाहीत. ज्या काही चर्चा आहेत त्या माध्यमांमध्ये सुरू आहेत. जाेपर्यंत अजित पवार यावर स्पष्ट भूिमका मांडत नाहीत; ताेपर्यंत आम्हीही अधिकृत काहीही बाेेलणार नाही, असेही ते म्हणाले.

[read_also content=”वीवो इंडिया 2023 मध्ये 1 दशलक्ष स्मार्टफोन निर्यात करेल https://www.navarashtra.com/technology/vivo-india-to-export-1-million-smartphones-in-2023-nrvb-386494.html”]

ते पुढे म्हणाले की, मराठीत एक म्हण आहे सत्तेशविाय शहाणपण नाही, त्यामुळे सत्तेत राहिलाे तरच विकासकामे हाेतात. मतदारसंघात विकासकामे करावयाची असतील तर सत्तेत राहिले पािहजे. अजित पवारांनी भाजपाबराेबर जाऊन सत्तेत सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला तर ताे आमच्या मतदारसंघाच्या हिताचा असणार आहे. त्यामुळे आम्ही अजित पवारांबराेबरच राहू, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी यावेळी बाेलताना केले.

उद्धव ठाकरेंबाबत आम्हालाही सहानुभूती आहे; मात्र राजकारण हे वस्तुस्थितीवर आधारित असते. त्यामुळे सद्यस्थितीत तरी सत्तेत राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अजित पवारांनी जर भाजपाबराेबर जाण्याचा निर्णय घेतला तर ताे विकासासाठी याेग्यच असणार आहे. त्यांनी असा निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्याबराेबरच राहणार, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : १७ एप्रिल २०२३, कसा जाईल आजचा दिवस वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-17-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

Web Title: Big twist in maharashtra politics if ajit pawar goes with bjp then no more in ncp says sinnar mla manikrao kokate nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2023 | 07:49 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • mla manikrao kokate
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
2

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
3

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
4

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.