महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाने शेतक-यांना रास्त भावात उपलब्ध होणारे उत्कृष्ट दर्जाचे पशुखाद्य निर्माण करावे. शेतकऱ्यांना परवडेल असा त्याचा दर असावा याची काळजी घ्यावी, असे कोकाटे म्हणाले.
शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीतून वेळोवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन मंत्र्यांशी चर्चा करून सवर्कष स्वरूपाचा कायदा तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना संधी न दिल्यामुळे ते नाराज झाले आहेत. यावर आता माणिकराव कोकाटे यांनी टोला लगावला आहे.
गेल्या दाेन दविसांपासून राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप हाेणार असल्याची भविष्यवाण वर्तविली जात आहे. त्यातच अजित पवार दाेन दविस नाॅट रिचेबल झाले हाेते. त्यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिले, मात्र आता हळूहळू पडद्यामागे सुरू…