Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ravindr Chavan: मंत्रिमंडळाचा शपथविधी अन् भाजपची नवी खेळी; रविंद्र चव्हाणांना मोठी जबाबदारी

2029 मध्ये शतप्रतिशत भाजप म्हणजेच महाराष्ट्रात स्वबळावर भाजपचे सरकार आणण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी भाजपचे 200 हून अधिक आमदार निवडून आणण्याचेही भाजपचे उद्दिष्ट आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 15, 2024 | 12:49 PM
Ravindr Chavan: मंत्रिमंडळाचा शपथविधी अन् भाजपची नवी खेळी; रविंद्र चव्हाणांना मोठी जबाबदारी
Follow Us
Close
Follow Us:

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर  महाराष्ट्र विधीमंडळाच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होणार आहे. नागपुरच्या राजभवनात  मंत्र्यांच्या शपथविधीची तयारीही जोरदारपणे सुरू आहे. राज्यभरात कोणकोणाच्या गळ्याच मंत्रिपदाची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. राज्यभरातून महायुतीचे नेते  शपथविधीसाठी नागपुरात दाखल होऊ लागले आहेत. अशातच भाजपने आपला आणखी एक डाव टाकला आहे.

भाजपचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बावनकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्षपद कुणाला मिळणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Cabinet Expansion Live Update: फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कुणाला मिळणार संधी; कुणाचा पत्ता

2029 मध्ये शतप्रतिशत भाजप म्हणजेच महाराष्ट्रात स्वबळावर भाजपचे सरकार आणण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी भाजपचे 200 हून अधिक आमदार निवडून आणण्याचेही भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठीच यावेळी रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजपचेया प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.  2029 मध्ये शतप्रतिशत भाजपसाठी रविंद्र चव्हाणांकडे जबाबदारी देणार असल्याचे समोर आले आहे. एकट्या भाजपचे 200हून अधिक आमदार निवडून आणण्याचे असे उद्दीष्ट आहे.

कोण आहेत रविंद्र चव्हाण?

20 सप्टेंब 1970 रोजी मुंबईतील कल्याणमध्ये रविंद्र चव्हाण यांचा जन्म झाला. 2009, 2014, 2019  आणि 2024 या चार टर्ममध्ये ते डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांनी  खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान,  या खात्यांचे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली.

थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात जमा झालेली युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी आहारात करा ‘या

 2022 मध्येही एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळी त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण या खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, 2014 पासून 2024 पर्यंतच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठी कामगिरी बजावली. विधानसभा निवडणुकीत त्यांनी बहुजन आघाडीलाही माती चारली. पण आता प्रत्यक्ष  मंत्रिमंडळात मंत्रिपदाची जबाबदारी न घेता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी रविंद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Bjp gives big responsibility to ravindra chavan before the swearing in ceremony of the cabinet nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 12:49 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadanvis
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.