मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने बांधावर गेले. पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अशा प्रसंगात सर्वच जण आपआपल्या परीने मदत करतात.
सोलापूर शहर कार्यकारिणी निवडीच्या निमित्ताने सोलापूर भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. जुन्या निष्ठावंतांना डावलून इतर पक्षातून आलेल्यांनाच संधी देण्यात आल्याचा आरोप होत आहे.
कल्याणातील शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटी आणि एलआयजी 1 इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक होणार आहे.
काँग्रेसमधील अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढणार आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणार आहे.
पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती झाली आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे.
Ravindra Chavan Political information : भाजपला महाराष्ट्रामध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाले आहेत. रवींद्र चव्हाण हे भाजप प्रदेशाध्यक्ष झाले असून 2002 सालापासून ते राजकारणामध्ये आहेत.
BJP New President: रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्या निवडीचे समर्थन करताना त्यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली.
महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीला आता गती मिळाली असून, पक्षाच्या दिल्लीतून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४९९ गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळविला आहे. राजनंदिनीच्या या उत्तुंग भरारीबद्दल भाजपचे प्रदेश कार्याध्याक्ष यांनी राजनंदिनी सावंत हिचे कौतुक केले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ६५ इमारतीसंदर्भातील एक महत्त्वाची बैठक आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.
भाजपच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय जे पी नड्डा यांनी तात्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची…