Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपकडून उमेदवारीतही ‘लाडकी बहीण’; पुण्यात 165 पैकी 91 ठिकाणी महिलांना संधी

भाजपनेे उमेदवारी देताना ‘लाडकी बहीण’ याेजनाच राबविली आहे. १६५ पैकी ९१ ठिकाणी महीलांना संधी दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 01, 2026 | 11:14 AM
भाजपकडून उमेदवारीतही ‘लाडकी बहीण’; पुण्यात 165 पैकी 91 ठिकाणी महिलांना संधी

भाजपकडून उमेदवारीतही ‘लाडकी बहीण’; पुण्यात 165 पैकी 91 ठिकाणी महिलांना संधी

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे महापालिकेसाठी भाजपची जोरदार तयारी
  • भाजपकडून उमेदवारीतही ‘लाडकी बहीण’
  • 165 पैकी 91 ठिकाणी महिलांना संधी
पुणे : भाजपनेे उमेदवारी देताना ‘लाडकी बहीण’ याेजनाच राबविली आहे. १६५ पैकी ९१ ठिकाणी महीलांना संधी दिली आहे. यामुळे भाजपमध्ये निवडुन येणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. इतर पक्षांच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे.

भाजपने केवळ प्रभागातील महिला आरक्षणाच्या गटातच नाही तर सर्वसाधारण (पुरुष) प्रभागांमध्येही महिला उमेदवारांना संधी दिली आहे. सर्वसाधारण वार्डांमध्ये पुरुष उमेदवारांना उमेदवारी मिळणे अपेक्षित हाेते. परंतु अशा ९ ठिकाणी महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. ‘लाडकी बहीण योजना’ या संकल्पनेला थेट निवडणुकीच्या मैदानात उतरवत, महिलांना नेतृत्वाची संधी देण्याकडे भाजपचा कल दिसत आहे.

महापालिका निवडणुकीत महिलांना सर्वाधिक संधी देणारा भाजप हा एकमेव पक्ष ठरला आहे. पुणे शहराला शिक्षण, आयटी, उद्योग आणि सामाजिक चळवळींचा मोठा वारसा लाभलेला आहे. या पार्श्वभूमीवर महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे ही काळाची गरज असल्याने भाजपने हा निर्णय घेतल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे.

आरक्षण नसलेल्या जागांवर ज्यांना संधी देण्यात आली आहे, त्यामध्ये निवेदिता एकबोटे, संगीता दांगट, अर्चना जगताप, विनया बहुलिकर, कविता वैरागे, वीणा घोष, पल्लवी जावळे, रेश्मा भोसले आणि रंजना टिळेकर यांचा समावेश आहे.

महिलांना उमेदवारी देण्यामागे असाही फंडा

भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आयात उमेदवारांमुळे इच्छुकांची संख्या जास्त होती. तर, काही उमेदवारांबाबत पक्षांत नाराजी होती. अशा उमेदवारांना आमदारांसह प्रदेश पातळीवर झालेला विरोध पाहता खुल्या जागांवर पुरूषांऐवजी महिलांना संधी दिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विरोधी पक्षांतील पुरुष उमेदवारांपुढे महिला आल्या आहेत. महिलांना आरक्षित जागांपुरते न मर्यादित ठेवता खुल्या जागांवर उतरवण्याचा हा प्रयोग राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरेल, की भाजपसाठीच डोकेदुखी ठरेल, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

Web Title: Bjp has fielded many women candidates for the pune municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • BJP
  • Election News
  • pune news

संबंधित बातम्या

Bjp Politics : भाजपने 42 नगरसेवकांना दाखविला घरचा रस्ता; अनेकांची बंडखोरी
1

Bjp Politics : भाजपने 42 नगरसेवकांना दाखविला घरचा रस्ता; अनेकांची बंडखोरी

विद्यापीठांतील १११ शासनमान्य प्राध्यापक पदभरती अर्जाच्या मुदतवाढीची मागणी; विद्यार्थी संघर्ष कृती समितीने कुलगुरूंना लेखी निवेदन
2

विद्यापीठांतील १११ शासनमान्य प्राध्यापक पदभरती अर्जाच्या मुदतवाढीची मागणी; विद्यार्थी संघर्ष कृती समितीने कुलगुरूंना लेखी निवेदन

Maharashtra Politics: भाजप निष्ठावंतांना विसरला? महापालिका निवडणुकीआधी कार्यकर्ते नाराज
3

Maharashtra Politics: भाजप निष्ठावंतांना विसरला? महापालिका निवडणुकीआधी कार्यकर्ते नाराज

“सर्व अनुयायांना कोणत्याही प्रकारचा…”; विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याबाबत काय म्हणाले जिल्हाधिकारी डुडी?
4

“सर्व अनुयायांना कोणत्याही प्रकारचा…”; विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याबाबत काय म्हणाले जिल्हाधिकारी डुडी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.