Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही : पद्मश्री लक्ष्मण माने

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी, असे ट्विट भाजपच्या वतीने करण्यात आल्याने महाराष्ट्रात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 13, 2022 | 07:55 PM
शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही : पद्मश्री लक्ष्मण माने
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी, असे ट्विट भाजपच्या वतीने करण्यात आल्याने महाराष्ट्रात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. या प्रकरणात शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपला नाही. पाथरवट नावाची जी कविता जवाहर राठोड या कवीने रचली, त्याचे निरूपण पवार यांनी केले. यामध्ये कोणाला दुखण्याचा प्रश्नच येत नाही. कवितेचा राजकीय अर्थ लावला जाऊ नये, असे आवाहन पद्मश्री लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी पत्रकार परिषदेत केले.

येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना माने पुढे म्हणाले, “नऊ मे रोजी भटके-विमुक्त जाती जमाती संस्थेच्या वतीने पत्रकार निखिल वागळे यांना फुले आंबेडकर पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात शरद पवार यांनी जवाहर राठोड या कवीची पाथरवट नावाची कविता वाचून दाखवत त्यावर निरूपण केले होते. या कवितेच्या माध्यमातून पवारांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केला, असे वादग्रस्त टीका भाजपने केली. अर्थात त्यांना पवार यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. या कवितेचा कोणताही राजकीय अर्थ लावला जाऊ नये. भाजप महाराष्ट्रामध्ये तोडा आणि फोडा हे तंत्र अवलंबून येत्या निवडणुकांमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांचा गनिमी कावा हा बहुजन समाजाने तातडीने ओळखावा, असे आवाहन माने यांनी केले.

हिंदू हा शब्द कोणत्याही उपनिषदांमध्ये नाही त्याचा पहिल्यांदा उल्लेख 1861 च्या ब्रिटिशांनी तयार केलेल्या गॅझेटमध्ये झाला होता. ब्राह्मण हे सुद्धा भारतीय नाहीत ते वैदिक आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी आपण हिंदू ब्राह्मण आहोत, असे प्रमाणपत्र दाखवावे, ते दाखवू शकणार नाही.

बहुजन समाजाला सातत्याने उपेक्षेच्या अंधारात ठेवून स्वतःलाच पुढे आणण्याचा कारस्थानी कावा गेल्या आठशे वर्षापासून ब्राह्मण वैश्य आणि क्षत्रिय या तीन जमातींनी केला आहे. त्यामुळे खैबर खिंडीतून आलेल्या या परकीय लोकांनी बहुजन समाजाला महाराष्ट्रातील लोक जीवनाची सांस्कृतिक जडणघडणीची अक्कल शिकवू नये, असे जळजळीत वक्तव्य लक्ष्मण माने यांनी केले .

पवारांच्या कविता वक्तव्याचे राजकीय अन्वयार्थ लावणारे हे संकुचित मनोवृत्तीचे आहेत. या मनोवृत्तीला आत्ताच विरोध झाला पाहिजे, असे जर झाले नाही तर ब्राम्हण लोकांच्या कटकारस्थाला बहुजन समाजाचे तरुण बळी पडतील. हिंदू हा शब्द गुलामी से प्रतीक आहे. तो शब्द आपण आत्ताच झुगारला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Bjp has no moral right to criticize sharad pawar says padma shri laxman mane in satara nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2022 | 07:55 PM

Topics:  

  • Laxman Mane

संबंधित बातम्या

Satara News: साताऱ्यात “चलो सातारा”चा एल्गार! लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या-विमुक्तांचे भव्य धरणे आंदोलन
1

Satara News: साताऱ्यात “चलो सातारा”चा एल्गार! लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या-विमुक्तांचे भव्य धरणे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.