साताऱ्यात पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या-विमुक्त समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र आरक्षण आणि १९६१ च्या पुराव्याची अट शिथिल करण्याची मागणी यात करण्यात आली.
आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) 'उपरा' कार पद्मश्री लक्ष्मण माने (Laxman Mane) यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. लक्ष्मण माने यांच्यामुळे राज्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पोहोचेल. त्यांचे प्रश्न आम्ही सरकार…
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी, असे ट्विट भाजपच्या वतीने करण्यात आल्याने महाराष्ट्रात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केवळ ठाकरे घराण्यात जन्म घेतल्याव्यतिरिक्त देशाच्या जडणघडणीत काय योगदान दिले आहे. त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तन चळवळीचे एक मोठे नेतृत्व होते. त्यांच्या विचारसरणीचा आदर्श…