मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर होणार; मुंबईकरांवर करवाढीचं सावट
मुंबई: मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) वॉर्ड संख्येबाबत सुप्रीम कोर्टातलं (Supreme Court) प्रकरण थेट ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणीसाठी येणार आहे. त्यामुळे बीएमसी महापालिका निवडणुका (BMC Election) तोपर्यंत लागणार नाहीत हे देखील स्पष्ट झालं आहे. सुप्रीम कोर्टाने आज वॉर्ड संख्येतील बदलाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
[read_also content=”बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात पसरले हातपाय, ‘या’ ठिकाणी जिंकून आलाय राज्यातला पहिला उमेदवार https://www.navarashtra.com/maharashtra/brs-fist-victory-in-maharashtra-one-candidate-won-in-grampanchayat-election-nrsr-401527.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, 92 नगर परिषदांसंदर्भात जे प्रकरण प्रलंबित आहे त्यासोबत हे प्रकरण जोडण्याची विनंती करण्यात आली होती पण कोर्टाने ही याचिका स्वतंत्र ठेवली आहे.बीएमसी वार्ड संख्या 227 वरुन ठाकरे सरकारने 236 केली तर शिंदे फडणवीस सरकारने की पुन्हा 227 केली. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय कायम ठेवला होता. त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे