Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल चोरणारी टोळी जेरबंद, तब्बल ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

आज ३ फेब्रुवारीला या संदर्भातील माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांना दिली आहे. या सराईत गुन्हेगारांकडून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावात शेतमालाची चोरी केल्याची कबुली दिली आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Feb 03, 2022 | 03:55 PM
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल चोरणारी टोळी जेरबंद, तब्बल ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा : शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल चोरटे चोरत असल्याची माहिती पुढे आली आहे. तर, हा माल शेतकऱ्यांच्या शेतातून चोरणाऱ्या सराईत टोळीला बुलडाणा जिल्हा पोलीस दलाने जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून जवळपास ३० लाख ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ आरोपीला जेरबंद केले आहे. अटक केलेल्या आरोपीमध्ये फारुख शहा मेहबूब शहा, शाहरुख उर्फ रहमान शहा, शेख जहांगीर शेख हमजा या तिघांचा समावेश आहे. तर, हे तिघेही अकोला जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलीस दलाने दिली आहे.

[read_also content=”देऊळगावमही येथील शेतकऱ्यांचे थेट राष्ट्रपतींना निवेदन, गांजा पिकावरील बंदी उठविण्याची मागणी https://www.navarashtra.com/buldhana/vidarbha/buldhana/deulgaon-mahi-farmers-direct-statement-to-president-demand-to-lift-ban-on-cannabis-crop-nraa-230380.html”]

आज ३ फेब्रुवारीला या संदर्भातील माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांना दिली आहे. या सराईत गुन्हेगारांकडून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावात शेतमालाची चोरी केल्याची कबुली दिली आहे. यात देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, चिखली, मेहकर, जानेफळसह विविध ठिकाणी त्यांनी चोरी केली आहे. या सर्व प्रकाराची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: Farmers arrested for stealing hard earned agricultural produce nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2022 | 03:55 PM

Topics:  

  • buldhana police station

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.