Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्री डी.जे. वाजवण्यास मज्जाव का म्हणून केला चक्क शेगावच्या पोलीस ठाण्यावर हल्ला….

मध्यरात्री पोलीस स्टेशनच्या हद्दीत विश्वनाथ नगर मध्ये डी. जे. सुरू होता. रात्रीची वेळ असल्यामुळे पोलिसांनी त्यांना मज्जाव केला होता. त्यानंतरच, पोलीस ठाण्यावर हा हल्ला करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Feb 07, 2022 | 05:16 PM
Night dj Chakka Shegaon's police station was attacked as it was forbidden to play ....

Night dj Chakka Shegaon's police station was attacked as it was forbidden to play ....

Follow Us
Close
Follow Us:
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव म्हणजे गजानन महाराजांच्या पावन सानिध्यात शहर. परंतु, या शहरात कायद्याचे मंदिर असलेल्या पोलीस ठाण्यावर रविवारी रात्री काही समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. तर, या हल्ल्यात शेगाव येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात सामानाची आणि फर्निचरची तोडफोड करण्यात आली आहे.

[read_also content=”बुलढाणा जिल्ह्यात पर्यटनाचा एकात्मिक विकास करावा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी https://www.navarashtra.com/buldhana/vidarbha/buldhana/integrated-development-of-tourism-in-buldana-district-governor-bhagat-singh-koshyari-nraa-233453.html”]

रात्री डी.जे. वाजवण्यास मज्जाव केल्यानंतर  ८ ते १० अज्ञातांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला आहे. तयार त्यांच्याविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री पोलीस स्टेशनच्या हद्दीत विश्वनाथ नगर मध्ये डी. जे. सुरू होता. रात्रीची वेळ असल्यामुळे पोलिसांनी त्यांना मज्जाव केला होता. त्यानंतरच, पोलीस ठाण्यावर हा हल्ला करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
[read_also content=”बुलढाणा येथील स्फोटाचा आवाज पोहोचला एक किलोमीटर पर्यंत, गॅस वेल्डिंगच्या दुकानात आग लागून भीषण स्फोट https://www.navarashtra.com/buldhana/vidarbha/buldhana/explosion-at-buldhana-reaches-up-to-one-kilometer-gas-welding-shop-catches-fire-nraa-232390.html”]
या विषयाबाबत पोलीस सध्या माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. मात्र पोलीस स्टेशनमधील फर्निचर आणि  काचांची तोडफोड करण्यात आलेली आहे. तर,या प्रकरणामुळे शेगावात कायदा आणि सुव्यवसतेचे तीनतेरा वाजले असल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Night dj chakka shegaons police station was attacked as it was forbidden to play nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2022 | 12:01 PM

Topics:  

  • buldhana police station

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.