Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुरखाधारी महिलांनी केले मुलीचे अपहरण, लव्ह जिहादविषयी संशय तर, पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

धारणीतील एका मुलीला बुरखाधारी महिलांनी अपहरण करून अज्ञास स्थळी नेण्याची शक्यता आहे. गरिब कुटुंबातील या मुलीला वडिल नसून केवळ आई आहे. या मुलीला फुस लावून व दबावतंत्राचा वापर करून पळून नेले असून, हे प्रकरण लव्ह जिहाद असण्याची शक्यता असून, मुलीचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.

  • By Anjali Awari
Updated On: May 27, 2022 | 12:19 PM
Burqa-clad woman kidnaps girl, suspects superintendent of police

Burqa-clad woman kidnaps girl, suspects superintendent of police

Follow Us
Follow Us:

अमरावती : धारणी शहरातून एका अल्पवयीन मुलीला बुरखाधारी महिलांनी पळवून नेले असून, मुलीचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार लव्ह जिहादचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्काळ दखल घेऊन कारवाई करावी, अशा आशयाची तक्रार वजा निवेदन कमल मालविय यांनी पोलीस अधीक्षक यांना गुरुवारी दिले आहे.

मुलीचा जीव धोक्यात

निवेदनानुसार, धारणीतील एका मुलीला बुरखाधारी महिलांनी अपहरण करून अज्ञास स्थळी नेण्याची शक्यता आहे. गरिब कुटुंबातील या मुलीला वडिल नसून केवळ आई आहे. या मुलीला फुस लावून व दबावतंत्राचा वापर करून पळून नेले असून, हे प्रकरण लव्ह जिहाद असण्याची शक्यता असून, मुलीचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडवून पळवून नेण्यात एक १९ वर्षीय तरुण जबाबदार आहे. मुलगा हा विशेष समुदयातील असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात तत्काळ दखल घेऊन मुलीला सुरक्षितरित्या बाहेर काढावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनदेतेवेळी भाजपाचे शिवराय कुलकर्णी, शिवसेनेचे सुनील खराटे, कमल मालवीय, पवन जयस्वाल यांच्यासह आदी नागरिक उपस्थित होते.

प्रेमाच्या जाळ्यात अडकविले

विशेष समुदयातील दोन तरुणांनी दोन आदीवासी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाची मागणी केली आहे. या संदर्भात रजिस्टर मॅरेज कोर्टातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या दोन्ही मुली चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Burqa clad woman kidnaps girl suspects superintendent of police nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2022 | 12:19 PM

Topics:  

  • amaravati news
  • Love Jihad Case

संबंधित बातम्या

अमरावती घटनेने आरोग्य यंत्रणा अलर्ट! रुग्णालयातील उपारणांची तपासणी; अग्नीशमन यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण
1

अमरावती घटनेने आरोग्य यंत्रणा अलर्ट! रुग्णालयातील उपारणांची तपासणी; अग्नीशमन यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.