Surat Love Jihad Case : आपलं बनावटी नाव सांगून रहिमने पिडितेसोबत जवळीक साधू पाहिली. धार्मिक विधींमध्येही सामील होत त्याने महिलेचा विश्वास जिकंला आणि मग तिचे शारीरिक शोषण केले.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी धर्मांतर रॅकेट, निदा खानची अटक आणि बंगालमधील हिंसाचारावर रोखठोक मते व्यक्त केली आहेत. जाणून घ्या 'वंदे मातरम' आणि पंतप्रधान मोदींच्या सोमनाथ दौऱ्याबद्दल त्या काय म्हणाल्या.
Pune Infosys Love Jihad : आयटी कंपनीमध्ये जिहादी प्रकरणे वाढली असून नाशिकनंतर पुण्यामध्ये देखील हे प्रकार घडत असल्याचे दिसून आले आहे. यावर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) अहवालानुसार महाराष्ट्रातून बेपत्ता असलेल्या १,७८,००० हून अधिक महिला आणि मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबवावी आणि त्यातील लव्ह जिहादची प्रकरणे वेगळी नोंद करावीत.
आरोपी पीडित तरुणींना महागड्या हॉटेलमध्ये घेऊन जायचे, असेही तपासामधून उघड झाले आहे. एवढेच नाही तर यातील एक आरोपी फरहान याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीमधून आणखीनच धक्कादायक माहिती समोर आली आहे.
धर्मांतराला विरोध केल्याने प्रियकराने प्रेयसीला चौथ्या मजल्यावरून फेकून दिल्याची ही घटना मंगळवारी घडली. यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचा रुग्णालयात काही वेळातच मृत्यू झाला. या सर्व प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून खून…
मेळघाटात रुग्णवाहिकेवर चालक असणाऱ्या एका मुस्लिम युवकाने धारणी येथील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला विश्वासात घेत अमरावती येथील चंद्रविला या संस्थेकडून अवैधरित्या लग्न लावून घेतले होते. त्या तरुणीला ३ दिवस…
धारणीतील एका मुलीला बुरखाधारी महिलांनी अपहरण करून अज्ञास स्थळी नेण्याची शक्यता आहे. गरिब कुटुंबातील या मुलीला वडिल नसून केवळ आई आहे. या मुलीला फुस लावून व दबावतंत्राचा वापर करून पळून…