Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; भरधाव कार तीनवेळा झाली पलटी, व्यावसायिकाचा मृत्यू

सुनील आपल्या कुटुंबासह मुंबईहून नाशिकला कारने जात होते. इगतपुरी बोगद्यानंतर शहापूर सीमेवर त्यांच्या कारला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, कार तीन वेळा उलटली आणि सुनील कारमधून बाहेर फेकले गेले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 28, 2025 | 09:20 AM
संभाजीनगरमध्ये मंदिरासमोरच भीषण अपघात; कारने सहा जणांना चिरडले

संभाजीनगरमध्ये मंदिरासमोरच भीषण अपघात; कारने सहा जणांना चिरडले

Follow Us
Close
Follow Us:

इगतपुरी : नुकत्याच उद्घाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात नाशिकमधील व्यावसायिक सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. या अपघाताबाबत कुटुंबीयांनी आरोप केला की, वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला.

सुनील आपल्या कुटुंबासह मुंबईहून नाशिकला कारने जात होते. इगतपुरी बोगद्यानंतर शहापूर सीमेवर त्यांच्या कारला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, कार तीन वेळा उलटली आणि सुनील कारमधून बाहेर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, गेल्या आठवड्यात कसारा-शाहपूर तहसीलमधील वाशिंद पोलिस स्टेशन परिसरातील समृद्धी महामार्गावर क्रूझर जीप आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर सात जण जखमी झाले होते. एका वेगवान कूझर वाहनाचे नियंत्रण सुटून ते कंटेनरला धडकल्याने हा अपघात झाला. अपघातांची ही सतत वाढत असलेली मालिका पाहता, समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेवर आणि व्यवस्थापनावर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नागपुरात अपघात

दुसऱ्या एका घटनेत, आयुध निर्माणी अंबाझरीच्या सेल मशीन विभागात कार्यरत तिघा कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला सोमवारी (दि.23) सकाळी भरत नगर वळणावर मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: Businessman dies in accident on samruddhi highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 09:20 AM

Topics:  

  • Accident News
  • Samruddhi Highway

संबंधित बातम्या

पुण्यातील गजबजलेल्या आप्पा बळवंत चौकात अपघात; PMP बसचे ब्रेक अचानक फेल, बस थेट दुकानातच…
1

पुण्यातील गजबजलेल्या आप्पा बळवंत चौकात अपघात; PMP बसचे ब्रेक अचानक फेल, बस थेट दुकानातच…

ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार; मद्यधुंद कारचालकांने दोन दुचाकींना उडवले
2

ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार; मद्यधुंद कारचालकांने दोन दुचाकींना उडवले

Jitendra Shelke: मोठी बातमी! भोंदूबाबा अशोक खरातचा जवळचा सहकारी जितेंद्र शेळके अपघातात ठार; कारचा चक्काचूर, घटनेभोवती संशयाची छाया
3

Jitendra Shelke: मोठी बातमी! भोंदूबाबा अशोक खरातचा जवळचा सहकारी जितेंद्र शेळके अपघातात ठार; कारचा चक्काचूर, घटनेभोवती संशयाची छाया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.