Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यायालयीन कामासाठी घराबाहेर पडल्या, पण वाटेतच काळाने गाठले; कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू

नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामासाठी घराबाहेर पडलेल्या एका तरुण वकिल महिलेचा प्रवास महामार्गावरील मुंबई-आग्रा राष्ट्रीय राणेनगर उड्डाणपुलावर एका भीषण अपघातात अचानक थांबला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 24, 2026 | 12:17 PM
न्यायालयीन कामासाठी घराबाहेर पडल्या, पण वाटेतच काळाने गाठले; कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू

न्यायालयीन कामासाठी घराबाहेर पडल्या, पण वाटेतच काळाने गाठले; कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • नाशिकमध्ये कंटेनरच्या धडकेत वकील महिलेचा मृत्यू
  • न्यायालयात जाताना राणेनगर उड्डाणपुलावर भीषण अपघात
  • कंटेनरचालकाला नागरिकांनी द्वारका परिसरात पकडले
सिडको : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटना वाढल्या असून, दररोज अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामासाठी घराबाहेर पडलेल्या एका तरुण वकिल महिलेचा प्रवास महामार्गावरील मुंबई-आग्रा राष्ट्रीय राणेनगर उड्डाणपुलावर एका भीषण अपघातात अचानक थांबला आहे. शुक्रवारी (दि. २३) सकाळी झालेल्या या अपघातात ३० वर्षीय महिला वकील शितल दीपक नरूले (रा. शुभम पार्क, नवीन नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

शुक्रवारी (दि. २३) सकाळी शीतल या आपल्या मोपेडवरून (एमएच १५ एफएल ९५९०) न्यायालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्या हॉटेल स्नेहींतसमोरील उड्डाणपुलावरून जात असताना, भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला कट मारला. या जोरदार धडकेमुळे त्या रस्त्यावर आदळल्या. अपघातानंतर झालेल्या मोठ्या प्रमाणात रक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सकाळी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही मोठा धक्का बसला.

हे सुद्धा वाचा : मैत्रिणीवरून वाद, मित्राच्या मानेवर वार करून खुनाचा प्रयत्न; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

कंटेनरचालक फरार 

अपघातानंतर संतापजनक बाब म्हणजे कंटेनरचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. यामुळे उपस्थित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. काही नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करीत चालकास द्वारका येथे पकडले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या भीषण अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, जी पोलिसांनी तात्काळ सुरळीत केली. दरम्यान, नागरिकांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे पसार झालेल्या कंटेनरचालकाला द्वारका परिसरात जेरबंद करून ट्रकसह अंबड पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

हे सुद्धा वाचा : आकुर्डीत जुन्या वादाचा थरार! दोन तरुणांना बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

कथड्याला पीकअप धडकून चार मजूरांचा मृत्यू

नाशिक-पुणे महामार्गावरील गोंदे ते दातली अंडरब्रिजदरम्यान, दोडी शिवारात शनिवारी (दि. १७) पहाटे तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. काँक्रीटीकरणाचे काम आटोपून सिन्नरच्या दिशेने निघालेल्या मजुरांची पिकअप गाडी उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मयतातील तीन मजूर हे पश्चिम बंगाल तर एक जण बिहार राज्यातील रहिवासी आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघातात मृत्यू झालेल्या महिला वकिलाचे नाव काय आहे?

    Ans: शीतल दीपक नरूले (वय ३०, रा. शुभम पार्क, नवीन नाशिक) असे मृत महिला वकिलाचे नाव आहे.

  • Que: हा अपघात कुठे आणि कसा झाला?

    Ans: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राणेनगर उड्डाणपुलावर हॉटेल स्नेहींतसमोर भरधाव कंटेनरने शीतल यांच्या मोपेडला कट मारल्याने हा भीषण अपघात झाला.

  • Que: अपघातानंतर फरार झालेल्या कंटेनरचालकाला कसे पकडले?

    Ans: अपघातानंतर कंटेनरचालक फरार झाला होता. नागरिकांनी त्याचा पाठलाग करून द्वारका परिसरात त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: A female lawyer has died in a horrific accident nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • crime news

संबंधित बातम्या

‘दहा लाख रुपये दे, नाहीतर गेम करेन’; थेट उपमहापौरांनाच मिळाली जीवे मारण्याची धमकी
1

‘दहा लाख रुपये दे, नाहीतर गेम करेन’; थेट उपमहापौरांनाच मिळाली जीवे मारण्याची धमकी

मैत्रिणीवरून वाद, मित्राच्या मानेवर वार करून खुनाचा प्रयत्न; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
2

मैत्रिणीवरून वाद, मित्राच्या मानेवर वार करून खुनाचा प्रयत्न; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Pradeep Purnekar Murder case: मुळशीत कट रचला; SIT च्या हाती लागले मोठे धागेदोरे
3

Pradeep Purnekar Murder case: मुळशीत कट रचला; SIT च्या हाती लागले मोठे धागेदोरे

Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला मोठं वळण! व्हीव्हीआयपी सुरक्षेसाठी रचला कट?
4

Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला मोठं वळण! व्हीव्हीआयपी सुरक्षेसाठी रचला कट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.