Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राज्यात कॅसिनो सुरु होऊ देणार नाही…, कायद्यात आम्ही दुरुस्त करु”, फडणवीसांनी संपवला एका वाक्यातच विषय, म्हणाले…

शेतकरी मदतीवरुन विरोधकांनी काल सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावर आज चर्चा होणार आहे. आज अधिवेशनाचा दुसरा आठवडा दिवस आहे. तसेच काल कॅसिनोवरुन (Casino) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 25, 2023 | 09:30 AM
“राज्यात कॅसिनो सुरु होऊ देणार नाही…, कायद्यात आम्ही दुरुस्त करु”, फडणवीसांनी संपवला एका वाक्यातच विषय, म्हणाले…
Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session 2023) (17 जुलै) सुरु झाले आहे. हे अधिवेशन 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे (Shine-fadnavis-pawar government) हे पहिले अधिवेशन आहे. दरम्यान, अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात अन्याय केला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान, आज विरोधीपक्षनेता कोण हे ठरणार आहे. शेतकरी मदतीवरुन विरोधकांनी काल सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावर आज चर्चा होणार आहे. आज अधिवेशनाचा दुसरा आठवडा दिवस आहे. तसेच काल कॅसिनोवरुन (Casino) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. (casinos will not be allowed to start in the state we will amend the law fadnavis concluded the matter in one sentence saying)

राज्यात कॅसिनो सुरू होणार नाहीच 

दरम्यान, या पावसाळी अधिवेशनात एकूण 24 विधेयके आणि 6 अध्यादेश मांडले जाणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र ‘कॅसिनो’ नियंत्रण व कर सुधारणा विधेयकाचा समावेश असल्याने राज्यात कॅसिनोला परवानगी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जात होतं. मात्र, राज्यात कॅसिनो सुरू होणार नाहीच, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

कायद्यात आम्ही दुरुस्त करणार…

कॅसिनो संदर्भात एक कायदा 70 च्या दशकात तयार करण्यात आला होता. पण, महाराष्ट्रात आम्ही कॅसिनो सुरु होऊ देणार नाही. तो कायदा आम्ही दुरुस्त करणार आहोत, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळं मविआ सरकारमध्ये कॅसिनो सुरु करण्याचा जो विचार सुरु होता. त्याला आता खिळ बसणार आहे

Web Title: Casinos will not be allowed to start in the state we will amend the law fadnavis concluded the matter in one sentence saying

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2023 | 09:30 AM

Topics:  

  • maharashtra
  • MonsoonSession2023

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार
1

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM
2

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन
3

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

Mira Bhayandar Air Pollution: प्रदूषणाचा कहर! AQI १९२ वर; १५० बांधकामांना नोटिसा, तरी धुळीचे साम्राज्य कायम
4

Mira Bhayandar Air Pollution: प्रदूषणाचा कहर! AQI १९२ वर; १५० बांधकामांना नोटिसा, तरी धुळीचे साम्राज्य कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.