Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE च्या शाळा 9 जूनपासून होणार सुरु तर राज्य मंडळाच्या शाळा…

उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थी पुन्हा शाळेच्या वातावरणात परतण्यासाठी तयारी करत आहेत. अनेक शाळांनी प्रवेश प्रक्रिया, पुस्तकांचे वाटप आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या योजनांचे काम पूर्ण केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 31, 2025 | 07:22 AM
होन्याळीच्या प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरफाळा माफीचा निर्णय

होन्याळीच्या प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरफाळा माफीचा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा 9 जूनपासून सुरू होणार आहेत, तर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा 16 जूनपासून सुरू होणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थी पुन्हा शाळेच्या वातावरणात परतण्यासाठी तयारी करत आहेत. अनेक शाळांनी प्रवेश प्रक्रिया, पुस्तकांचे वाटप आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या योजनांचे काम पूर्ण केले आहे. पालकही मुलांसाठी लागणाऱ्या शालेय वस्तूंची खरेदी करण्यात व्यस्त आहेत. राज्यातील हवामान आणि उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन शाळा सुरू होण्याच्या तारखांमध्ये फरक ठेवण्यात आला आहे. सीबीएसई शाळा प्रामुख्याने शहरी भागात असतात. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष लवकर सुरू होते. राज्य मंडळाच्या शाळा, विशेषतः ग्रामीण भागात आणि., जि. प.च्या कार्यक्षेत्रात, उशिराने सुरू होणार आहेत. राज्य मंडळाच्या शाळा १६ जून सुरू होणार आहेत.

हेदेखील वाचा : Thane News : RTE’च्या संदर्भात मोठी बातमी; चौथ्या टप्प्यातील प्रवेशासाठी मुदतवाढ

दरम्यान, राज्य मंडळाच्या शाळांचे प्रथम सत्र १६ जून ते १६ ऑक्टोबर असेल. दरम्यान, अनेक शाळांमध्ये नवीन अभ्यासक्रम, उपक्रम आणि तांत्रिक सुविधांचे नियोजन सुरू आहे. काही शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम्स, डिजिटल अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण, धोरण २०२० अंतर्गत काही नव्या सुधारणा लागू होणार असल्याने विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीच्या शिक्षणाचा अनुभव मिळेल.

विद्यार्थ्यांमधील अनिश्चितता दूर

राज्य शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा सुरू होण्याच्या तारखा काही दिवसांपूर्वीच निश्चित केल्या आहेत. पुणे विभागातील शाळांसाठी नियमित शैक्षणिक कामकाजाची सुरुवात सोमवार १६ जूनपासून होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये वेळापत्रकाबाबत असलेली अनिश्चितता दूर झाली आहे. उन्हाळ्याचा सुट्टीचे दिवस सुरु आहेत आणि लवकरच विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागणार आहे. अशामध्ये शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षांची सुरुवात कधी होणार? याची सूचना जाहीर केली आहे.

Web Title: Cbse schools to start from june 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 07:15 AM

Topics:  

  • CBSE Board Exam
  • education news
  • maharashtra board

संबंधित बातम्या

World Photography Day 2025: तुम्हाला फोटोग्राफीची आवड आहे? १२ वी नंतर ‘हे’ कोर्स करून बनवा करिअर; मिळू शकतो ‘इतका’ पगार
1

World Photography Day 2025: तुम्हाला फोटोग्राफीची आवड आहे? १२ वी नंतर ‘हे’ कोर्स करून बनवा करिअर; मिळू शकतो ‘इतका’ पगार

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
2

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Education Loan: एज्युकेशन लोन सतत रिजेक्ट होतंय का? तुम्ही ‘या’ चुका तर करत नाहीये, नक्की तपासा
3

Education Loan: एज्युकेशन लोन सतत रिजेक्ट होतंय का? तुम्ही ‘या’ चुका तर करत नाहीये, नक्की तपासा

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या
4

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.