मध्य रेल्वेचं हार्बर मार्गावरील वेळापत्रक विस्कळीत झाल्याने पनवेल स्थानकात चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक ट्रेन्स रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सकाळी कामावर जाण्याच्या वेळीत ट्रेन वेळेवर नसल्याने मोठ्या प्रामाणात प्लॅटफॉर्मवर गर्दी दिसत आहे. पनवेल स्थानकातील परिस्थिती एका प्रवाशांना टिव्ट्च्या माध्यामतून दिल आहे, तसेच यावर प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
[read_also content=”देशात गेल्या 24 तासात 1,190 कोरोना रुग्णांची नोंद, सक्रीय रुग्णसंख्या 16,243 वर https://www.navarashtra.com/india/in-the-last-24-hours-1190-corona-patients-have-been-reported-in-the-country-nrps-341124.html”]
Many local train cancelled on office time.thousends of people are waiting for train at Panvel, Mumbai. It’s a big question mark on railway department.@AshwiniVaishnaw @Central_Railway @GM_CRly pic.twitter.com/fJCmvRCvLJ
— Chikun Sahoo (@Chikunsahoo5) November 2, 2022