Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विठ्ठलाचा ‘श्वास’ प्रदूषणाच्या विळख्यात; लाखो भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, ‘नमामि चंद्रभागा’…

Pandharpur News: चंद्रभागा नदी प्रदूषित झाल्याने भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषित चंद्रभागा नदी स्वच्छ करण्याचे मोठे आव्हान प्रशासना समोर राहिले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 08, 2026 | 06:42 PM
विठ्ठलाचा ‘श्वास’ प्रदूषणाच्या विळख्यात; लाखो भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, ‘नमामि चंद्रभागा’…
Follow Us
Close
Follow Us:

चंद्रभागा नदीला प्रदूषणाचा विळखा
पशू-पक्षी, भाविकांचे आरोग्य धोक्यात
नदी पात्रातील दूषित पाम्यामुळे मासे पडले मृत्यूमुखी

पंढरपूर:  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पंढरपूरची चंद्रभागा नदी प्रदषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदी पात्रातील द्षित पाण्यामुळे जलचर प्राण्यांबरोबरच पशू-पक्ष्ांचा जीवही धोक्यात आला आहे. अलीकडेच नदी पात्रातील दूषित पाम्यामुळे मासे मृत्यूमुखी पडल्याची घटनाताजी असतानाच आता नदींतील पाणी पाण्यामुळे काही पशु पक्षीही मृत पावल्याची घटना समार आली आहे. अशातच नदी पात्रातील प्रदूषित पाण्यामुळे भाविकांच्या आरोम्याचा प्रश्म पुन्हा एकदा एरणीवर आला आहै. माघी यात्रा तोंडावर असतानाच चंद्रभागेतील पाणी दुषीत झाल्याने भाविकांमधून तीज्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

चंद्रभमागा नदीतील पाणी स्वच्छ करण्यासाठी राज्य शासनाने सेवर टेकनॉलँरीवा वापर केला आहे. पण ही यंत्रणा कुचकामी ठरत आहे. या योजनेवर राज्य शासनाकडे कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र तो खर्चही आता पाण्यात गेल्याचे समोर आले आहे.

विठुरायाच्या पवित्र नदीला प्रदूषणाचा विळखा, Indrayani नदी पुन्हा भरली पांढऱ्या फेसाने; काय होणार परिणाम?

नमामि चंद्रभागा कागदावरच
राज्य सरकारने नमामि चंद्रभागा प्रकल्पाची घाोपणा केला आहे, मात्र ही योजना अजून ही कागदावरच आहे. येथील चंद्भभागेच्या पात्रात स्नानासाठी हजारो भाविक येतात, मात्र चंद्रभागा नदी प्रदूषित झाल्याने भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषित चंद्रभागा नदी स्वच्छ करण्याचे मोठे आव्हान प्रशासना समोर राहिले आहे.

 शेवाळाचा थर, पाण्याला दुगंधी
सध्या नदी पात्रात मोठ्या प्रमागावर शेवाळाचा थर आला असून पाण्याला दुर्गंधी पसरली आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नदी पात्रात एका बदकाचा मृत्यू झाल्याची पटना समोर आली आहे. काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन चंद्रभागा नदी स्वच्छ व प्रदूषित मुक्त करावी, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

‘परदेशात बंदी अन् भारतीय कायद्यांचा दुरुपयोग करून…’; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, सर्व कारखान्यांची…

विठुरायाच्या पवित्र नदीला प्रदूषणाचा विळखा

तीर्थक्षेत्र आळंदीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायणी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून येणारे रसायनयुक्त सांडपाणी आणि मैलामिश्रित पाण्यामुळे नदीचे पात्र पुन्हा एकदा पांढऱ्या फेसाने ओसंडून वाहत आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर महिन्यात नदीत मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडल्याची घटना ताजी असतानाच, आता फेसाळलेल्या पाण्यामुळे प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे वारकरी, भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Chandrabhaga river is gripped by pollution putting health of devotees at risk pandharpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • Chandrabhaga river
  • pandharpur
  • pollution

संबंधित बातम्या

ठोका ठोका, टाळे ठोका! निसर्गसंपन्न कोकण…; ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’विरुद्ध कॉँग्रेस अन् स्थानिकांचे आंदोलन
1

ठोका ठोका, टाळे ठोका! निसर्गसंपन्न कोकण…; ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’विरुद्ध कॉँग्रेस अन् स्थानिकांचे आंदोलन

Bhima River Pollution: भीमा नदी संकटात! राजगुरुनगर परिसरात प्रदूषणाचा वाढला कहर
2

Bhima River Pollution: भीमा नदी संकटात! राजगुरुनगर परिसरात प्रदूषणाचा वाढला कहर

विठुरायाच्या पवित्र नदीला प्रदूषणाचा विळखा, Indrayani नदी पुन्हा भरली पांढऱ्या फेसाने; काय होणार परिणाम?
3

विठुरायाच्या पवित्र नदीला प्रदूषणाचा विळखा, Indrayani नदी पुन्हा भरली पांढऱ्या फेसाने; काय होणार परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.