पुणे शहरात वार्षिक पातळी एनएएक्यूएसच्या थोडी खाली असली तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनापेक्षा आठपट जास्त आहे. २०१९-२० च्या तुलनेत प्रदूषणात ११% वाढ झाली.
तज्ज्ञांच्या मते, वाढते ध्वनिप्रदूषण पक्षी, प्राणी आणि मानवांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे ठरत असून, पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची गरज अधिक भासू लागली आहे.
वडवली ग्रामपंचायत हद्दीतील टायर पायरोलिसिस उद्योगामुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने १० उद्योगांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.