Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘छ.संभाजीनगर लोकसभेची जागा आम्हीच लढवणार’; संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला विश्वास

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि भाजपने खास तयारी सुरु केली आहे. यासाठी देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी आज महाराष्ट्र दौरा केला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 05, 2024 | 07:25 PM
‘छ.संभाजीनगर लोकसभेची जागा आम्हीच लढवणार’; संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला विश्वास
Follow Us
Follow Us:

संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि भाजपने खास तयारी सुरु केली आहे. यासाठी देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी आज महाराष्ट्र दौरा केला. यावरुन विरोधकांनी टीकास्त्र डागलं असले तरी देखील महायुतीच्या नेत्यांनी हे शक्तीप्रदर्शन असल्याची भूमिका मांडली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार  व रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मंत्री संदीपान भुसरे यांनी विरोधकांवर टीका केली. त्याचबरोबर निवडणूकींबाबत वक्तव्य केले. अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर बोलताना आमदार भुमरे म्हणाले, शक्ती प्रदर्शन वैगरे काही नाही, भाजप महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्व ठिकाणी महायुतीचा खासदार निवडून आणण्यासाठी शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे अशी भूमिका आमदार संदीपान भुमरे यांनी मांडली आहे.

लोकसभेसाठी सर्वच पक्ष शर्तीचे प्रयत्न करत असताना छत्रपती संभाजीनगर या जागेबाबत बोलताना संदीपान भुमरे म्हणाले,  छ.संभाजीनगरची लोकसभेची जागा आम्हीच लढवणार यावर आम्ही ठाम आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा जागा सोडणार नाहीत. या जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहा यांच्याशी चर्चा करतील. असा विश्वास रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला.

Web Title: Chhatrapati sambhajinagar lok sabha seat will be contested by us sandipan bhumre expressed his belief nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2024 | 07:25 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Lok sabha elections 2024
  • political news
  • sandipan bhumre

संबंधित बातम्या

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
1

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
2

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
3

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
4

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.