Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar News : आठ राज्यांत शोधमोहीम ! संभाजीनगर पोलिसांमुळे नागरिकांची दिवाळी गोड, २६७ मोबाइल हस्तगत

Sambhajinagar News : संभाजीनगर पोलिसांनी दिवाळीपूर्वी नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. परिमंडळ-२ पोलिसांनी सीईआयआर पोर्टलच्या मदतीने आठ राज्यांतून तब्बल २६७ हरविलेले मोबाइल शोधून काढले. लाखो रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस आणि बांगड्यांसारखे दागिनेही हस्तगत केले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 06, 2026 | 02:52 PM
267 Mobile Phones Recovered

267 Mobile Phones Recovered

Follow Us
Follow Us:
  • आठ राज्यांपर्यंत पोहोचावे लागले  
  • सीईआयआर पोर्टलचा वापर  
  • मोबाइलसोबत सोन्याच्या वस्तूचांसमावेश  
Sambhajinagar News :  छत्रपती संभाजीनगर येथे दिवाळीच्या तोंडावर हरविलेले मोबाइल आणि सोन्याचे दागिने पुन्हा मिळाल्याने अनेक नागरिकांची दिवाळी गोड झाली. हरविलेल्या वस्तू पुन्हा मिळतील, अशी आशा सोडलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर वस्तू हातात पडताच समाधान उमटले. परिमंडळ-२ पोलिसांनी सीईआयआर पोर्टलच्या मदतीने तब्बल २६७ मोबाईल शोधून काढले, तर लाखो रुपयांचे सोन्याचे दागिनेही हस्तगत केले. सिडकोतील त्रिदेवता मंदिर हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात या वस्तू मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या.

आठ राज्यांपर्यंत पोहोचावे लागले

पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या संकल्पनेतून आणि पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या . मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. हरविलेल्या मोबाईलचा शोध घेताना पोलिसांना राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड, केरळ आणि तमिळनाडू या आठ राज्यांपर्यंत पोहोचावे लागले.

Amravati News: साडेतीन वर्षांत ९ कोटींची फसवणूक! ९ महिन्यांत ३२ तक्रारी दाखल; ३२ गुन्ह्यांत ४ कोटींचा गंडा

सीईआयआर पोर्टलचा वापर

संबंधित राज्यांतील स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून हे मोबाइल हस्तगत करण्यात आले. मोबाईल हरविल्याची किवा चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याचे पथक मोबाईलचा १५ अंकी आयएमईआय क्रमांक सीईआयआर पोर्टलवर नोंदविते. त्यानंतर संबंधित मोबाइल ब्लॉक केला जातो. त्यात दुसरे सिमकार्ड टाकून मोबाइल सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास नवीन क्रमांक आणि तांत्रिक माहिती पोर्टलवर उपलब्ध होते. या माहितीच्या आधारे पोलिस मोबाईल वापरणाऱ्यांचा माग काढतात. याच तांत्रिक यंत्रणेचा वापर करून पोलिसांनी आठ राज्यांतून मोबाइल हस्तगत केले.

मोबाइलसोबत सोन्याच्या वस्तूचांसमावेश

या मोहिमेत मोबाइलसोबत सोन्याचे मंगळसूत्र, मनी मंगळसूत्र, नेकलेस आणि बांगड्यांचाही समावेश होता. कष्टाच्या कमाईतून घेतलेल्या वस्तू पुन्हा मिळाल्याने ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, कामगार आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले. अनेकांनी हरविलेल्या वस्तू पुन्हा मिळण्याची आशाच सोडली होती.

Amravati News: विमा रखडला, यंदाही संकट! निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, पावसाची दडी; शेतकरी दुहेरी संकटात

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोलिसांनी किती हरविलेले मोबाइल शोधले?

    Ans: तब्बल २६७ हरविलेले मोबाइल शोधून काढले.

  • Que: मोबाइल शोधण्यासाठी पोलिसांनी कोणत्या पोर्टलचा वापर केला?

    Ans: CEIR पोर्टलचा वापर केला.

  • Que: किती राज्यांतून मोबाइल हस्तगत केले?

    Ans: राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड, केरळ आणि तमिळनाडू अशा आठ राज्यांतून मोबाइल हस्तगत केले.

Web Title: Chhatrapati sambhajinagar police recover 267 lost mobile phones gold jewellery sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • Gold

संबंधित बातम्या

Dhanteras 2026 Gold Exchange : धनत्रयोदशीला जुने सोने देऊन नवीन दागिने खरेदी करणे योग्य आहे का? तज्ज्ञांचे मत आणि महत्त्वाचे नियम
1

Dhanteras 2026 Gold Exchange : धनत्रयोदशीला जुने सोने देऊन नवीन दागिने खरेदी करणे योग्य आहे का? तज्ज्ञांचे मत आणि महत्त्वाचे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.