• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Daminis Team Stopped Child Marriage In Aurangabad Nrps

दामिनी पथकाने रोखला बालविवाह, घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून मुलीचं लावण्यात येतं होत लग्न

कोरोनामुळे शाळा बंद झाल्या,  त्यातच घरातील आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळे अनेक मुलींची विविध प्रकारे कुचंबणा होत आहे.  कोरोनामुळे पालकांचा मृत्यू, गरीबी, अशा अनेक कारणांमुळे कमी वयातच मुलींची लग्ने लावून कुटुंबावरील जबाबदारी कमी केली जात आहे हे वास्तव या घटनेने उघड झाले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 21, 2022 | 07:12 PM
दामिनी पथकाने रोखला बालविवाह, घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून मुलीचं लावण्यात येतं होत लग्न
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

औरंगाबाद –   एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्याचा प्रकार शहरातील मुकुंदवाडी परिसरात बुधवारी उघडकीस आला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून मुलीच्या पालकांनी तिचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरू असताना एका अज्ञात महिलेने पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांक 112 वर फोन करून यासंदर्भात माहिती दिली. दामिनी पथकाने वेळीच येत लग्न थांबवले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदवाडी परिसरांमधून दामिनी पथकाला एक फोन आला होता. अल्पवयीन मुलीचे लग्न होत असल्याची एका महिलेने माहिती दिली. माहिती मिळताच त्या ठिकाणी दामिनी पथक पोहोचले. मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता  तिने सगळी आपबिती सांगितली.  सध्या ती दहावीचे शिक्षण घेत असून तिला एक लहान भाऊ आहे. तिचे वडील फर्निचरच्या दुकानात काम करतात तर आई लोकांच्या घरी धुणीभांडी करून कुटुंबाला हातभार लावते. मात्र, आर्थिक परिस्थितीही बेताची असल्यामुळे तसेच मुलीचे वय वाढल्यास पुढे स्थळ येणार नाही या भीतीने आईवडिलांनी नात्यातील मुलासोबत तिचे लग्न लावून देण्याचा घाट घातला. हि बाब पोलीसांनी दामिनी पथकाला कळविली असता उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, निर्मला निंभोरे, आशा गायकवाड, गिरिजा आंधळे यांनी धाव घेत लग्न थांबवले आणि पाहुणे मंडळी सर्वांना सांगून मुलीशी चर्चा करून विवाह थांबवला.

[read_also content=”महाराणा प्रताप पुतळ्यावर एक कोटी खर्च करण्याऐवजी राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करावी; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी https://www.navarashtra.com/chhatrapati-sambhajinagar/instead-of-spending-rs-one-crore-on-maharana-pratap-statue-sainik-school-should-be-started-for-national-service-demand-of-mp-imtiaz-jalil-nrdm-225878.html”]

कोरोनामुळे शाळा बंद झाल्या,  त्यातच घरातील आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळे अनेक मुलींची विविध प्रकारे कुचंबणा होत आहे.  कोरोनामुळे पालकांचा मृत्यू, गरीबी, अशा अनेक कारणांमुळे कमी वयातच मुलींची लग्ने लावून कुटुंबावरील जबाबदारी कमी केली जात आहे हे वास्तव या घटनेने उघड झाले आहे.

[read_also content=”क्रूरतेचा कळस – एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करुन मारेकऱ्यांनी जाळले गुप्तांग, घटनेने उडाली खळबळ https://www.navarashtra.com/chhatrapati-sambhajinagar/marathwada/aurangabad/young-man-killed-by-crushing-with-stones-and-private-part-also-burnt-in-auranganbad-nrsr-225836.html”]

Web Title: Daminis team stopped child marriage in aurangabad nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2022 | 07:12 PM

Topics:  

  • Aurangabad Crime
  • Aurangabad news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
स्टार प्लसने ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ चा नवा टीझर आणला प्रेक्षकांच्या भेटीला!

स्टार प्लसने ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ चा नवा टीझर आणला प्रेक्षकांच्या भेटीला!

Mar 05, 2026 | 04:15 AM
“राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद…”; महसूलमंत्री Chandrshekhar Bawankule यांचे विधानसभेत उत्तर

“राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद…”; महसूलमंत्री Chandrshekhar Bawankule यांचे विधानसभेत उत्तर

Mar 05, 2026 | 02:35 AM
Pune ZP Politics: अनभुवी की तरुण चेहऱ्याला संधी? पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

Pune ZP Politics: अनभुवी की तरुण चेहऱ्याला संधी? पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

Mar 05, 2026 | 01:30 AM
एकेकाळी प्रगतीच्या शिखरावर असलेल्या इराणला इराणी लोकांनीच ढकललं मागं! धार्मिक अनुयायी एकवटले अन् बनले इस्लामिक राष्ट्र

एकेकाळी प्रगतीच्या शिखरावर असलेल्या इराणला इराणी लोकांनीच ढकललं मागं! धार्मिक अनुयायी एकवटले अन् बनले इस्लामिक राष्ट्र

Mar 05, 2026 | 01:15 AM
Iran US War : चीनचा माज उतरला! इराण-अमेरिका युद्धात चिनी संरक्षण यंत्रणा फोल; असा झाला ‘गेम’

Iran US War : चीनचा माज उतरला! इराण-अमेरिका युद्धात चिनी संरक्षण यंत्रणा फोल; असा झाला ‘गेम’

Mar 04, 2026 | 11:20 PM
SA Vs NZ Semi-Final: सायफर्ट-एलनच्या तुफानी फटकेबाजीने दक्षिण आफ्रिका हवालदिल, गाजवले वर्चस्व; फायनलसाठी NZ सज्ज

SA Vs NZ Semi-Final: सायफर्ट-एलनच्या तुफानी फटकेबाजीने दक्षिण आफ्रिका हवालदिल, गाजवले वर्चस्व; फायनलसाठी NZ सज्ज

Mar 04, 2026 | 09:56 PM
सर्जन कसे होतात? मेडिकलमध्ये व्हायायचंय पारंगत? ‘हे’ आहेत काही स्टेप्स

सर्जन कसे होतात? मेडिकलमध्ये व्हायायचंय पारंगत? ‘हे’ आहेत काही स्टेप्स

Mar 04, 2026 | 09:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.