महिलांच्याअंतवर्स्त्र चोरणाऱ्या एका विकृत चोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आईवडिल लग्न करुन देत नसल्याने आपण अशा प्रकारे चोरी करत असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.
या दोन्ही कामांसाठी १ कोटी ३७ लाख रुपयांच्या बिलाची रक्कम लाच मागितली तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्यामुळे त्यांनी एसीबीच्या जालना युनिटमध्ये जाऊन तक्रार केली. याठिकाणी आरोपींनी ८ लाख ५३ हजार…
आरोपी नेहमी संधीचा फायदा घेत राजूच्या व्हॅनमध्ये जाऊन बसायचाआ आणि या मुलींसाेबत विकृत चाळे करत होता. याबाबत या मुलींपैकी एकीनो घरी पालकांना सांगितल्या नतरं हा प्रकार उघडकीस आला.
तिची छेड काढणाऱया रिक्षाचालकाला पकडण्यात यश आले आहे. मात्र, या प्रकारामुळे रिक्षाचालकांचे महिला प्रवाशांसोबत होणारं गैरवर्तन आणि महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
औरंगाबादच्या हिरापूर शिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या माजी सैनिकाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. माजी सैनिकाचे नाव संजय कौशलसिंग राठोर, वय ४०…
औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील डोंगरगावात एका धक्कादायक घटना समोर आली. पतीसोबत मोबाईलवरून झालेल्या वादातून महिलेने रागाच्या भरात स्वतःच्या दोन मुलांना दुधातून विष देत स्वतः आत्हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात दोन्ही…
. जवळकरच्याच ज्ञानप्रकाश विद्या मंदिर या गारखेडा परिसरातील शाळेत एसीबीने ट्रॅप लावला. यापैकी दहा हजारांचा पहिला हप्ता एस. पी. जवळकरांनी शाळेत घेतला. नंतर ते उल्का नगरीतील घरी गेले. मात्र एसीबीचे…
देवराम चौधरी यांची स्टेनलेस स्टिल मालाचे 6 कोटी 43 लाख रुपये व शेअर्सचे 35 लाख असे एकूण 6 कोटी 78 लाख रुपयांची विश्वासघात करून फसवणुक केले बाबत तक्रार दिली होती.
कोरोनामुळे शाळा बंद झाल्या, त्यातच घरातील आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळे अनेक मुलींची विविध प्रकारे कुचंबणा होत आहे. कोरोनामुळे पालकांचा मृत्यू, गरीबी, अशा अनेक कारणांमुळे कमी वयातच मुलींची लग्ने लावून कुटुंबावरील…
औरंगाबादमध्ये(Aurangabad) एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत तरुणाचे नाव सिद्धार्थ साळवे असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाची दगडाने ठेचून हत्या (Young Man…