Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganpati Bappa : बाप्पाच्या कोणत्या कानात मनोकामना सांगतात? जाणून घ्या धार्मिक मान्यता आणि उरलेल्या फुलांचा उपयोग

Ganpati Bappa : गणपती बाप्पाच्या कानात मनोकामना सांगण्याची परंपरा भक्तांमध्ये श्रद्धेने पाळली जाते. लोकपरंपरेनुसार बाप्पाच्या उजव्या कानात मनोकामना सांगणे शुभ मानले जाते. यासोबतच गणपती पूजेनंतर उरलेल्या फुलांचा कचरा न करता त्यापासून कंपोस्ट खत, सुगंधी पोटपौरी, धूपासारख्या वस्तू आणि फ्लोरल आर्ट तयार करता येते.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 26, 2026 | 05:31 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • इच्छा सांगताना काय म्हणतात?
  • उरलेल्या फुलांचा असाही उपयोग
  • फुलांपासून घरच्या घरी खत तयार करा
 

Ganpati Bappa : हिंदू धर्मात गणपती बाप्पाला बुद्धी, ज्ञान आणि विघ्नहर्ता म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे बाप्पाच्या कानात मनातील गोष्ट सांगण्यामागे आपल्या इच्छा आणि भावना देवापर्यंत पोहोचवण्याची भक्तांची श्रद्धा आहे. विसर्जनापूर्वी बाप्पाच्या कानात हळूच इच्छा सांगून, “बाप्पा, माझी मनोकामना पूर्ण करावी आणि माझ्या आयुष्यातील अडचणी दूर कराव्यात,” अशी प्रार्थना केली जाते. लोकपरंपरेनुसार गणपतीच्या कोणत्या कानात इच्छा सांगणे शुभ मानले जाते. तर धार्मिक मान्यता आणि लोकपरंपरेनुसार बाप्पाची उजवी बाजू अनेक धार्मिक परंपरांमध्ये मंगल आणि शुभतेशी जोडली जाते. त्यामुळे बाप्पाच्या उजव्या कानात मनोकामना सांगण्याची पद्धत रूढ झाल्याचे मानले जाते.

इच्छा सांगताना काय म्हणतात?

भक्त आपल्या मनातील इच्छा बाप्पाला अगदी मनापासून सांगतात. काही जण एखाद्या कामात यश मिळावे, नोकरी मिळावी, व्यवसायात प्रगती व्हावी, घरात सुख-शांती राहावी किंवा एखादी अडचण दूर व्हावी अशी प्रार्थना करतात.

Lalbaugcha Raja Visarjan: ढोल-ताशांचा गजर अन् भक्तांचा सागर; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप

उरलेल्या फुलांचा असाही उपयोग

गणपती बाप्पाच्या पूजेनंतर घरात फुलांच्या माळा, हार आणि सजावटीसाठी वापरलेली अनेक फुले उरतात गुलाब, झेंडू, जास्वंद यांसारख्या फुलांचा वापर खत, घरासाठी सुगधी पोटपीनरी, नैसर्गिक रंग आणि सजावटीच्या वस्तू तयार करण्यासाठी करता येती. पूजेनंतर उरलेल्या फुलांचा वापर करण्याचे काही खेपे पर्याय आज आपण जाणून घेऊया.

फुलांपासून घरच्या घरी खत तयार करा

पूजेनंतर उरलेल्या फुलांचा सर्वांत सोपा वापर म्हणजे त्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, यासाठी आधी फुलांमधून धागे, तार, प्लास्टिक किवा इतर न कुजणाऱ्या वस्तू वेगळ्या करून घ्या. त्यानंतर फुलांचे छोटे तुकडे करून ते कंपोस्ट किंवा सेंद्रिय कचऱ्यामध्ये मिसळा, काही काळानंतर या फुलांचे विघटन होऊन त्यापासून चांगले सेंद्रिय खत तयार होऊ शकते.

१) सुगंधी पोटपौरी बनवा ताजी फुलं लगेच
फेकण्याऐवजी ती व्यवस्थित वाळवून त्यापासून पोटपौरी तयार करता येते. फुलांच्या पाकळ्या स्वा ट्रेमध्ये पसरवून चांगल्या प्रकारे वाळवून घ्या. त्यानंतर त्या एका सुंदर वाटीत किंवा काचेच्या भांड्यात ठेवता येतात.

२ ) वाळलेल्या फुलांपासून धूपबत्ती पूजेनंतर वाळलेली
किंवा सुकलेली फुलंही उपयोगी पडतात, या फुलांचा वापर करून घरच्या घरी धूपासारख्या सुगंधी वस्तू तयार करता येतात. मात्र, अशा वस्तू तयार करताना वापरल्या जाणाऱ्या सामारीबाबत योग्य माहिती आणि सुरक्षिततेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
फुलांपासून सुंदर फ्लोरल आर्ट फुलांच्या पाकळ्यांचा वापर सुंदर क्राफ्ट तयार करण्यासाठीही करता येतो. यासाठी पाकळ्या पुस्तकाच्या पानांमध्ये ठेवून काही दिवस दाबून ठेवा.

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप

 

Web Title: Ganpati bappa which ear to whisper wishes flower reuse ideas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Ganpati Festival

संबंधित बातम्या

Mumbai News: ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन
1

Mumbai News: ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
2

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Anant Chaturdashi 2026: २५ सप्टेंबरला विसर्जनाचा शुभ मुहूर्त? सकाळपासून रात्रीपर्यंत नक्की कधी होऊ शकतं विसर्जन
3

Anant Chaturdashi 2026: २५ सप्टेंबरला विसर्जनाचा शुभ मुहूर्त? सकाळपासून रात्रीपर्यंत नक्की कधी होऊ शकतं विसर्जन

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा
4

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.