Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेला चांगली गती मिळणार; रुळांचे दुहेरीकरण केले जाणार

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मोजणी मोहीम ३० एप्रिल रोजी गारखेडा येथून सुरू झाली असून, २० मे रोजी शाहूनगरवाडी व गारखेडा येथील कामकाजाने पूर्ण होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 03, 2026 | 01:30 PM
छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेला चांगली गती मिळणार; रुळांचे दुहेरीकरण केले जाणार

छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेला चांगली गती मिळणार; रुळांचे दुहेरीकरण केले जाणार

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील रेल्वे यंत्रणेला आणखी गती येणार असून, छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वे रुळांचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. या मार्गावरील सध्याचा रेल्वेमार्ग अपुरा असून, याच्या दुहेरीकरण करण्याचे नियोजन आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीला आणखी बळ मिळणार आहे. या दुहेरीकरण कामासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील विविध गावांमध्ये जमीन मोजणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहिम २० मेपर्यंत चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित गावांतील गट क्रमांकांची मोजणी निश्चित तारखेनुसार करण्यात येणार आहे. यामध्ये गाढेजळगाव, सातारा, कुंभेफळ, वरुड काझी, फत्तेपूर, करंजगाव, मुस्तफाबाद, करमाड, शेंद्रा जहांगीर, सातारा, लाडगाव, मुकुंदवाडी, चिकलठाणा दक्षिण, चिकलठाणा, मुर्तुजापूर, हसनाबादवाडी, देमणी, शेकटा, शहानूरवाडी, गारखेडा आदी गावांचा समावेश आहे.

संबंधित गावांतील गट क्रमांकांची मोजणी निश्चित तारखेनुसार करण्यात येणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मोजणी मोहीम ३० एप्रिल रोजी गारखेडा येथून सुरू झाली असून, २० मे रोजी शाहूनगरवाडी व गारखेडा येथील कामकाजाने पूर्ण होणार आहे. विविध गावांसाठी ५, ६, ८, ११, १३, १४, १५ आणि २० मे अशा तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित जमिनीचे मालक, धारक व नागरिकांनी मोजणीच्या दिवशी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मोजणी प्रक्रियेदरम्यान सहकार्य करा

मोजणी प्रक्रियेदरम्यान सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने राबवण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची मानली जात असून, यामुळे पुढील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पुणे-मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण

पुणे रेल्वे विभागातील दौंड-मनमाड आणि पुणे-मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून, त्यामुळे या दोन्ही मार्गावर रेल्वेगाड्यांचा वेग वाढला आहे. गाड्यांची संख्या देखील वाढल्या आहेत. याचा फायदा रेल्वे प्रवाशांसह मालवाहतुकीसाठी होत आहे. एकूण ९२५ किमी लोहमार्गापैकी ५८८ किमीचे दुहेरीकरण पूर्ण झाले.

Indian Railways : ‘या’ रेल्वेमार्गांचे दुहेरीकरण पूर्णत्त्वास; प्रवाशांसह मालवाहतुकीसाठी होतोय फायदा

Web Title: Work on the doubling of the chhatrapati sambhajinagarparbhani railway line gains momentum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • Parbhani News
  • Railway News

संबंधित बातम्या

महिला रेल्वे लाईन ओलांडताना अचानक मालगाडी आली अन्…; पाटसमधीलअंगावर शहारे आणणारा प्रसंग
1

महिला रेल्वे लाईन ओलांडताना अचानक मालगाडी आली अन्…; पाटसमधीलअंगावर शहारे आणणारा प्रसंग

‘स्वच्छ भारत मिशन’च्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळेना; आता धरणे आंदोलनाचा इशारा
2

‘स्वच्छ भारत मिशन’च्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळेना; आता धरणे आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.