Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सादळे मादळे ग्रामसभेत पोलिसांच्या समोरच दोन गटात राडा; तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरुन झाला वाद

सादळे मादळे (ता.करवीर) ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरुन मंगळवारी सकाळी पोलिसांच्या समोर दोन गटात राडा झाला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पंडित बिडकर (Pandit Bidkar) होते. ग्रामसभेसत तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवड अजेंड्यावर असल्याने सत्ताधारी व विरोधी गटातून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 11, 2023 | 02:40 PM
सादळे मादळे ग्रामसभेत पोलिसांच्या समोरच दोन गटात राडा; तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरुन झाला वाद
Follow Us
Follow Us:

शिरोली : सादळे मादळे (ता.करवीर) ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरुन मंगळवारी सकाळी पोलिसांच्या समोर दोन गटात राडा झाला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पंडित बिडकर (Pandit Bidkar) होते. ग्रामसभेसत तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवड अजेंड्यावर असल्याने सत्ताधारी व विरोधी गटातून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती.

ग्रामसभेसाठी ग्रामस्थ व महिलांची मोठ्या प्रमाणात जुळवाजुळव करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला ग्रामसेविका प्रिती तासगांवकर यांनी विषय वाचन केले. यामध्ये पेयजल पाणीपुरवठा पाइपलाईन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती अध्यक्ष निवडीचा विषय आला.

यावेळी सत्ताधारी गटाकडून अध्यक्षपदासाठी उत्तम निवृत्ती चौगुले यांचे नाव अमर पारमित यांनी सुचविले तर अविनाश बिडकर यांनी अनुमोदन दिले. सभेचे अध्यक्ष पंडित बिडकर यांनी उत्तम चौगुले यांची निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी विरोधी गटाकडून इच्छुक आनंदराव कोपार्डे यांच्या नावाची दखल न घेतली गेल्याने विरोधी गटाने अध्यक्ष निवडीवर आक्षेप घेतला. दोन्ही गटाकडून वाद उफाळून आला.

शाब्दिक शेरेबाजी, हातवारी करत एकमेकांना डिवचल्याने दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या समोर हाणामारी सुरू झाली. याची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलीस ठाण्यात आणले.

Web Title: Clashes in sadle madale gram sabha in front of the police in two groups nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2023 | 02:40 PM

Topics:  

  • Gram Sabha
  • kolhapur
  • maharashtra

संबंधित बातम्या

Supreme Court : मोठा निर्णय! जमीन अधिग्रहणावर ‘सुप्रीम’ दणका, उद्योगांसाठी जमीन घेण्याआधी ग्रामसभेची परवानगी घ्यावीच लागणार
1

Supreme Court : मोठा निर्णय! जमीन अधिग्रहणावर ‘सुप्रीम’ दणका, उद्योगांसाठी जमीन घेण्याआधी ग्रामसभेची परवानगी घ्यावीच लागणार

Warana Milk Price Hike: गोकुळपाठोपाठ वारणा दूध संघाचीही दरवाढ; म्हशीचे दूध ३, गायीचे २ रुपयांनी महागले, ग्राहकांना झटका!
2

Warana Milk Price Hike: गोकुळपाठोपाठ वारणा दूध संघाचीही दरवाढ; म्हशीचे दूध ३, गायीचे २ रुपयांनी महागले, ग्राहकांना झटका!

Harshvardhan Sapkal : शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये द्या, संपूर्ण कर्जमाफी करा; सपकाळांची सरकारकडे मागणी
3

Harshvardhan Sapkal : शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये द्या, संपूर्ण कर्जमाफी करा; सपकाळांची सरकारकडे मागणी

Mhaswad: म्हसवडमध्ये संत नामदेव महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा; विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय
4

Mhaswad: म्हसवडमध्ये संत नामदेव महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा; विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.