Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माझ्यावर धमक्यांचा परिणाम होत नाही, धमकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

आज मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी कुणालाही घाबरत नाहीय, तसेच माझ्यावर धमक्यांचा परिणाम होत नाही, अनेकदा धमक्या आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 02, 2022 | 06:04 PM
माझ्यावर धमक्यांचा परिणाम होत नाही, धमकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन आता चार महिने होत आहेत, महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप व एकनाथ शिंदे बंडाळी गट (BJP and Shinde Group) यांचे सरकार आले आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने कामाचा धडाका सुरु केला आहे. यातच विरोधक आणि सत्ताधारी अनेकवेळा भिडले आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी कुणालाही घाबरत नाहीय, तसेच माझ्यावर धमक्यांचा परिणाम होत नाही, अनेकदा धमक्या आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

[read_also content=”दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी ‘या’ भारतीय खेळाडूला मिळाली संधी https://www.navarashtra.com/sports/this-player-chance-for-south-africa-second-match-332134.html”]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा धमकीचा निनावी फोन आला आहे. (Death threats phone call) स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी शिंदेंना देण्याती आली आहे. यामुळं ठाण्यातील घरी व वर्षा शासकीय निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. या धमकीची गुप्तचर विभागाला मिळाली माहिती आहे, एका महिन्यापूर्वीच जीवे मारण्याची धमकीचं पत्र आलं होतं. त्यानंतर आता धमकीचा निनावी फोन आला आहे, त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याआधी सुद्धा शिंदेंना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी आली होती. धमकीचा निनावी फोन कोणी केला याचा पोलीस शोध घेताहेत.

Web Title: Cm death threats phone call after cm eknath shinde recation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2022 | 06:04 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • Shinde fadnvis government
  • Shinde group
  • shivsena

संबंधित बातम्या

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
1

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
2

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
3

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.