Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Cabinet decisions: शिक्षकांच्या वेतनपासून ते साताऱ्यात IT पार्कपर्यंत..; फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय

maharashtra government decision : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात शिक्षकांच्या वेतनपासून ते साताऱ्यात IT पार्क होण्यापर्यंत असे अनेक महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 22, 2026 | 02:54 PM
शिक्षकांच्या वेतनपासून ते साताऱ्यात IT पार्कपर्यंत..; फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय

शिक्षकांच्या वेतनपासून ते साताऱ्यात IT पार्कपर्यंत..; फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय

Follow Us
Follow Us:
  • शिक्षकांच्या वेतनपासून ते साताऱ्यात IT पार्कपर्यंत
  • फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय
  • श्रेणी-स्तरीय धोरणाची तरतूद केली
maharashtra government decision News Marathi : राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज (22 एप्रिल 2026) पार पडली असून या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शिक्षकांचे वेतन, आयटी पार्क इत्यादींशी संबंधित निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर, सरकारने कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरणात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच, श्रेणी-स्तरीय धोरणाची तरतूद केली आहे.

फडणवीस सरकारने आज ४ महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यामुळे हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण जाहीर करण्यात आले आहे. सरकारच्या निर्णयानुसार, प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन करून, पीपीपी (PPP) आणि हायब्रीड सबसिडी तत्त्वांतर्गत बायोगॅस प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी यावर्षी ५ कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. त्याचबरोबर, घनकचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावली जाईल आणि हरितगृह वायू उत्सर्जनात घट होईल.

Raigad News: उरण नगरपरिषद वार्ड ७ मधील स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था; अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण (सिबीजी), २०२६ जाहीर
प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती, बायोगॅस प्रकल्प पीपीपी, हायब्रीड अन्युईटी तत्वावर राबवणार. यावर्षासाठी पाचशे कोटींची तरतूद. घनकचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन, हरित गृह वायू उत्सर्जन कमी होणार.
(नगर विकास विभाग)

राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन मिळणार. या पदावरील शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पद भरतीमध्ये अतिरिक्त गुण मिळणार.
(उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आय. टी. पार्कला जमीन देण्याचा निर्णय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ४२. ५५ हेक्टर जमीन देण्यात येणार. सातारा जिल्हा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला प्रोत्साहन, युवकांना रोजगार – व्यवसायाच्या संधी.
(महसूल विभाग)

राज्यातील कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार भोगवटादार वर्ग – २ मधून भोगवटादार वर्ग – १ मध्ये रुपांतरणाच्या अधिमुल्याची पुनर्रचना. याबाबतची

तसेच मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल (के.ई.एम.) रुग्णालयाचे नाव बदलण्यासाठी भाजप आमदार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेला पत्र दिले आहे.

Malegaon Blast News : 2006 च्या मालेगाव स्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, चार आरोपींची निर्दोष मुक्तता

Web Title: Cm devendra fadnavis cabinet approves 4 key decisions including professor salary and satara it park latest marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी
1

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार
3

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
4

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.