Rohit Pawar : शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास समृद्धी महामार्गावर चक्का जाम करण्याच्या आंदोलनाचा इशारा…
Maharashtra Drought : राज्य सरकारने दुष्काळाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. त्यांनी 17 मागण्या असणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयआरप्रकरणी केंद्रातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच वोट चोर प्रकरणी राहुल गांधी यांच्या विधानावर ताशेरे ओढलेत.
maharashtra drought : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी सरसकट नुकसान भरपाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
chandrashekhar-bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी चार जिल्ह्यांच्या प्रशासकीय विभाजनाचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
MPSC JOB : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एमपीएससीच्या माध्यमातून विक्रमी पदभरती केली जाणार असल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही भाष्य केले.
Pune News : ७२ लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या कॅम्पसमध्ये पुण्यातील सर्वांत उंच असा स्टीलचा टॉवर उभारण्यात येणार आहे. भारतामध्ये एका ठिकाणी कार्यरत असलेले हे सर्वांत मोठे वित्तीय सेवा…
मराठी भाषा शिकण्याच्या नियमावरून रिक्षा-टॅक्सी चालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरकारने मराठी शिकण्यासाठी मुदत एक वर्षाने वाढवल्याची माहिती दिल्यानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली.
Kolhapur : कोल्हापुरातील ऐतेहासिक केशवराव भोसले नाट्यगृह ८ ऑगस्ट २०२४ च्या रात्री भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं होतं या आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले होते . रंगमंच जाळून खाक झाला आणि…
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. या घटनेनंतर अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर सलग दोन पोस्ट शेअर करत शासनाच्या…
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महत्वाच्या १० घोषणा केल्या आहेत. जाणून घेऊया सविस्तर..
राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेअंतर्गत माहिती भरण्याचे काम प्रलंबित असल्याने ३८ हजार २२ शाळांना २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून विश्वचषकाचे जेतेपद जिंकले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने भारतीय महिला संघाचा अभिनंदन प्रस्ताव पारित केला आहे.
जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. पण आंदोलकाकडून वाढत्या गोंधळावर मनोज जरांगेने पाटलांनी कान टोचले आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे जरांगे यांची भेट घेवुन परतत असताना मराठा आंदोलकांनी सुळे यांच्या गाडीचा ताफा…
महाराष्ट्र सरकारची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात १७ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करून ३४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आणली. यामुळे ३३,००० नवीन रोजगार निर्माण होणार. वाचा, कोणत्या जिल्ह्यांना मिळणार सर्वाधिक फायदा.
JNU कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठीचा अभिमान असणे स्वाभाविक आहे, परंतु इतर भारतीय भाषांचा आदर करणेही महत्त्वाचे आहे, तर मराठी माणूस संकुचित मनोवृत्तीचा नाही
शहराच्या विस्तारानुसार डीआय (डक्टाइल आयर्न) पाईपलाईन टाकणे, औद्योगिक प्रकल्पांसाठी सौर प्रकल्प बॅटरी स्टोरेजसह उभारणे, तसेच भुयारी मलनि:स्सारण योजनेसाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची प्रक्रिया तातडीने राबवणे.
आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राजू शेट्टी, महादेव जानकर व मी एकत्र आलो आहोत, आता लोक एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकारणाला मोठा हादरा बसेल, असा विश्वास माजी आमदार प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख बच्चू कडू यांनी…
राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा सह्याद्री अतिथीगृह येथे आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रकल्पांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.