Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जवळपास २३ वर्षांच्या नोकरीनंतर राजीनामा दिला आहे.त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स द्वारे राजीनामा जाहीर केला आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 19, 2026 | 11:24 PM
२३ वर्षांच्या नोकरीनंतर अमृता फडणवीसांचा नोकरीतून राजीनामा (फोटो सौजन्य - X.com)

२३ वर्षांच्या नोकरीनंतर अमृता फडणवीसांचा नोकरीतून राजीनामा (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • अमृता फडणवीस यांचा अ‍ॅक्सिस बँकेच्या पदाचा राजीनामा
  • २३ वर्षाच्या नोकरीनंतर जाहीर केला राजीनामा
  • सोशल मीडियावर केली बातमी शेअर 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी जवळपास २३ वर्षांपूर्वी बँकिंग क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. अमृता फडणवीस यांनी अ‍ॅक्सिस बँकेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती शेअर केली. एका पोस्टमध्ये दोन छायाचित्रे शेअर करताना त्यांनी लिहिले की त्यांनी २३ वर्षांपूर्वी प्रशिक्षणार्थी म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती. आज, त्या वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत, परंतु नोकरीचा राजीनामा देत आहेत.
23 years ago, I walked into Axis Bank as a young Management Trainee. Today, I sign off as Senior Vice President, with a heart full of gratitude. With experience spanning branch operations to corporate banking , treasury to customer relations , this institution has been my family,… pic.twitter.com/Mo2171NBi2 — AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 19, 2026

अमृता फडणवीस यांनी ही माहिती शेअर केली

गुरुवारी एका एक्स-पोस्टमध्ये अमृता फडणवीस म्हणाल्या, “मी २३ वर्षांपूर्वी एक तरुण व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून अ‍ॅक्सिस बँकेत सामील झालो होते. आज, वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून, मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करत राजीनामा देत आहे.” त्यांच्या पोस्टमध्ये पुढे अमृता यांनी लिहिले की, “शाखा ऑपरेशन्सपासून कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी ते ग्राहक संबंधांपर्यंतच्या अनुभवासह, ही संस्था माझे कुटुंब, शिक्षक आणि दुसरे घर आहे.” त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांचे आणि नेत्यांचे, विशेषतः एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांचे त्यांच्या सर्व पाठिंब्याबद्दल आभार मानले.

Anjali Bharti Apology : “मी एक दलित गायिका आहे म्हणून; अमृता फडणवीसांवर टीका करणाऱ्या अंजली भारतींनी माफी मागितली पण…

अमृता फडणवीस एक सामाजिक कार्यकर्त्या

अमृता फडणवीस यांचा जन्म ९ एप्रिल १९७९ रोजी नागपूर येथील एका वैद्यकीय कुटुंबात झाला हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्या आता एक सामाजिक कार्यकर्त्या आणि गायिका म्हणून सक्रियपणे सहभागी आहेत. त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी वित्त विषयात एमबीए केले आहे आणि राज्यस्तरीय १६ वर्षांखालील टेनिसपटू म्हणूनदेखील त्यांनी सहभाग घेतला होता. अमृता फडणवीस या नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि अनेक सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होताना दिसतात. तसंच अनेक सामाजिक कार्यांमध्ये अगदी हिरिरीने अमृता फडणवीस यांचा सहभाग असतो आणि त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या कामामुळे एक वेगळी ओळख मिळवली आहे. मिसेस मुख्यमंत्री असूनही अमृता फडणवीस यांचं सामाजिक क्षेत्रातील योगदान मोठे असल्याचं दिसून येतं. 

Amruta Fadnavis: “एक दिवस मुख्यमंत्री करण्यात आलं तर…; अमृता फडणवीस यांनी दिलं हटके उत्तर

Web Title: Cm devendra fadnavis wife amruta fadnavis resign from her axis bank senior vice president position shared on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 11:24 PM

Topics:  

  • Amruta Fadnavis
  • axis bank
  • maharashtra news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात
1

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात

मुंबईसाठी सरकारचा मेगा मास्टर प्लॅन! 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, 825 अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य; फडणवीसांची मोठी घोषणा
2

मुंबईसाठी सरकारचा मेगा मास्टर प्लॅन! 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, 825 अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य; फडणवीसांची मोठी घोषणा

Ramai Awas Gharkul Scam: ‘रमाई आवास’ घरकुल योजनेत मोठा घोटाळा; अंबादास दानवेंचा विधान परिषदेत गंभीर आरोप
3

Ramai Awas Gharkul Scam: ‘रमाई आवास’ घरकुल योजनेत मोठा घोटाळा; अंबादास दानवेंचा विधान परिषदेत गंभीर आरोप

Mumbai News: प्रदूषणमुक्तीची ‘मिठी’ फक्त कागदावरच! मुंबईकरांना सांडपाण्याचा त्रास, तर महानगरपालिकेच्या तिजोरीला २१ कोटींचा भुर्दंड
4

Mumbai News: प्रदूषणमुक्तीची ‘मिठी’ फक्त कागदावरच! मुंबईकरांना सांडपाण्याचा त्रास, तर महानगरपालिकेच्या तिजोरीला २१ कोटींचा भुर्दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.