Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… त्यासाठी अमेरिकेतील केनेडीकट राज्याची मदत मिळण्याचा विश्वास”; CM फडणवीस नेमके काय म्हणाले?

नवीन एज्युसिटीपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळच असणार आहे. या विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 01, 2025 | 05:28 PM
"... त्यासाठी अमेरिकेतील केनेडीकट राज्याची मदत मिळण्याचा विश्वास"; CM फडणवीस नेमके काय म्हणाले?

"... त्यासाठी अमेरिकेतील केनेडीकट राज्याची मदत मिळण्याचा विश्वास"; CM फडणवीस नेमके काय म्हणाले?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: नवी मुंबई परिसरामध्ये नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ व दळणवळणाच्या दर्जेदार सुविधांमुळे तिसरी मुंबई विकसित होत आहे. सर्व सुविधा लक्षात घेता नवी मुंबईत नवीन ‘एज्युसिटी’ निर्माण करण्याचा राज्य शासनाचा मानस असून त्यासाठी अमेरिकेतील केनेडीकट राज्याची मदत मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथिगृह येथे कनेक्टिकट राज्याचे गव्हर्नर नेड लॅमांट व त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ‘ एज्यूसिटी’ उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या ‘पॉवर हाऊस’सोबतच तंत्रज्ञान आणि करमणुक क्षेत्राचे हब आहे. देशातील एकूण परकीय गुंतवणूकीपैकी ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे. राज्यात देशाच्या ६० टक्के डेटा सेंटर क्षमता आहे. राज्याला २०३० पर्यंत १ हजार अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. यापैकी राज्याने सध्या निम्मे उद्दिष्ट साध्य केले आहे.

नवीन एज्युसिटीपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळच असणार आहे या विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. मुंबईमध्ये पायाभूत सोयी-सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. मेट्रो, नवीन विमानतळ, आंतरराष्ट्रीय बंदर आदी पायाभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यात येत आहे. यामुळे राज्य अधिक गतीने विकसित होत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

नवी मुंबईतील एज्युसिटीला अमेरिकेतील कनेक्टिकट राज्य करणार मदत… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज कनेक्टिकटचे गव्हर्नर नेड लॅमांट आणि त्यांच्या शिष्टमंडळासमवेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भेट घेतली. नवी मुंबईत नवीन 'एज्युसिटी' निर्माण करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.… https://t.co/ytJL36QDcn pic.twitter.com/UAvnO6Hud7 — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 28, 2025

शिष्टमंडळात गव्हर्नर यांच्यासमवेत केनेडीकट प्रांताचे एक्झिक्यूटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट कॅथी कान्गारेल्ला, केनेडीकट विद्यापीठाचे अध्यक्ष राडेन्का मॅरीक, याले विद्यापीठाचे व्हाईस प्रोवोव्ह फॉर रिसर्च ‘ मायकल क्रेअर, पेप्सिको कंपनीच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे उपस्थित होते.

Web Title: Cm fadnavis said built educity help from kennedy state new mumbai airport news development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • Development Plan
  • devendra fadanvis
  • mumbai airport
  • USA

संबंधित बातम्या

नवी मुंबई International Airport वरून व्यावसायिक उड्डाणे होणार; Air India ने जाहीर केली ‘ही’ योजना
1

नवी मुंबई International Airport वरून व्यावसायिक उड्डाणे होणार; Air India ने जाहीर केली ‘ही’ योजना

modi @75 : Thank You माझ्या मित्रा… ट्रम्प यांनी मोदींना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा; पंतप्रधानांनीही दिले ‘असे’ उत्तर
2

modi @75 : Thank You माझ्या मित्रा… ट्रम्प यांनी मोदींना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा; पंतप्रधानांनीही दिले ‘असे’ उत्तर

नवी मुंबई विमानतळ महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला देणार नवी दिशा; पायाभूत सुविधांमध्ये मोठी क्रांती
3

नवी मुंबई विमानतळ महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला देणार नवी दिशा; पायाभूत सुविधांमध्ये मोठी क्रांती

USA China Deal: ट्रम्प यांनी शेवटच्या क्षणी ‘ड्रॅगन’ सोबत केला ‘खास करार’; टॅरिफ डेडलाईनपूर्वीच अमेरिका-चीन संगनमत
4

USA China Deal: ट्रम्प यांनी शेवटच्या क्षणी ‘ड्रॅगन’ सोबत केला ‘खास करार’; टॅरिफ डेडलाईनपूर्वीच अमेरिका-चीन संगनमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.