Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आम्ही स्वेच्छेने चर्चमध्ये येतोय…’; चर्चमध्ये प्रार्थनेपूर्वी द्यावे लागणार संमतीपत्र

आत्मसंरक्षणासाठी मागितली जाणारी ही संमतीपत्रे चर्चच्या कार्यालयात ठेवली जातील, जेणेकरून सरकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी विचारल्यास ती दाखवता येतील. प्रार्थना सभेला उपस्थित राहणाऱ्या लोकांकडून ही पत्रे गोळा करण्याची प्रक्रिया गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 26, 2026 | 12:18 PM
'आम्ही स्वेच्छेने चर्चमध्ये येतोय...'; चर्चमध्ये प्रार्थनेपूर्वी द्यावे लागणार संमतीपत्र

'आम्ही स्वेच्छेने चर्चमध्ये येतोय...'; चर्चमध्ये प्रार्थनेपूर्वी द्यावे लागणार संमतीपत्र

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा लागू झाल्यानंतर, मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) चर्चनी प्रार्थना सभेला उपस्थित राहणाऱ्या लोकांकडून संमतीपत्र मागण्यास सुरुवात केली आहे. या पत्रात लोकांना हे नमूद करावे लागते की, ते स्वेच्छेने प्रार्थना सभेला उपस्थित राहत आहेत आणि त्यांच्यावर कोणताही दबाव नाही.

पालघर जिल्ह्यातील वसईचे पास्टर सॅम मथाई यांनी सांगितले की, आत्मसंरक्षणासाठी मागितली जाणारी ही संमतीपत्रे चर्चच्या कार्यालयात ठेवली जातील, जेणेकरून सरकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी विचारल्यास ती दाखवता येतील. प्रार्थना सभेला उपस्थित राहणाऱ्या लोकांकडून ही पत्रे गोळा करण्याची प्रक्रिया गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू आहे. पास्टर मथाई यांनी दावा केला की, गेल्या सहा महिन्यांत एमएमआर प्रदेशात, विशेषतः मुंबईलगतच्या वसई-विरार, पालघर, नालासोपारा आणि भाईंदर यांसारख्या भागांमध्ये चर्चवर हल्ल्याच्या ११ घटना घडल्या आहेत.

Vasai Virar Garbage Scam : वसई-विरारमध्ये 957 कोटींचा कचरा घोटाळा? ठाकरे गट आक्रमक; घाईघाईत मंजुरी दिल्याने महापालिका गोत्यात

धर्मांतराविरुद्ध कारवाईची तरतूद

महाराष्ट्राचा धर्मांतरविरोधी कायदा, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम, २०२६, राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर आणि ३० जुलै रोजी अधिकृतपणे अधिसूचित झाल्यानंतर अंमलात आला. हा कायदा सक्तीचे, फसवणुकीचे, प्रलोभन देऊन किंवा विवाहाशी संबंधित धर्मांतराविरुद्ध कारवाईची तरतूद करतो.

राज्यातील चर्चच्या जमिनींची होणार चौकशी

ब्रिटिश काळात चर्च मिशनरी संस्थांकडे असलेल्या व स्वातंत्र्यानंतर संशयास्पदररीत्या हस्तांतरित झालेल्या महाराष्ट्रातील सर्व जमिनींची तीन महिन्यांत सखोल चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. १२ ऑगस्ट १९४९ रोजी ‘द चर्च मिशनरी ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड, लंडन’ आणि ‘द नाशिक डायोसेसन ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड, नाशिक’ यांच्यात झालेल्या कराराचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, ब्रिटिश सरकारने या जमिनी ख्रिश्चन समाजाच्या शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांसाठी दिल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत मूळ विश्वस्तांच्या निधनानंतर कागदपत्रांमध्ये फेरफार करून एका खाजगी व्यक्तीला सर्व अधिकार देण्यात आले.

‘त्यांच्या धडाकेबाज निर्णयांचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा,’ विजय वडेट्टीवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंवर कौतुकाचा वर्षाव

Web Title: Consent form to be submitted before prayer in church

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईची ग्लोबल झेप! ‘वर्क फ्रॉम एनिव्हेअर’मध्ये लंडन-मियामीला टाकलं मागे
1

मुंबईची ग्लोबल झेप! ‘वर्क फ्रॉम एनिव्हेअर’मध्ये लंडन-मियामीला टाकलं मागे

Maharashtra Breaking News Today 2026:पत्नी ही पतीची मालमत्ता नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली पतीची याचिका
2

Maharashtra Breaking News Today 2026:पत्नी ही पतीची मालमत्ता नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली पतीची याचिका

Mumbai News: काँक्रिटच्या रस्त्यावर सरावाचे थर; मॅटची गरज वाढली! मातीचे मैदानच शहर आणि उपनगरातून झाले हद्दपार
3

Mumbai News: काँक्रिटच्या रस्त्यावर सरावाचे थर; मॅटची गरज वाढली! मातीचे मैदानच शहर आणि उपनगरातून झाले हद्दपार

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात; सदा सरवणकरांची आयुक्तांकडे धाव
4

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात; सदा सरवणकरांची आयुक्तांकडे धाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.