Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai CNG Price: CNG दरवाढीने मुंबईकरांच्या खिशाला कात्री! आता रिक्षाने प्रवास करणंही महागणार?

Mumbai CNG Price: मुंबई महानगर प्रदेशात CNG दरवाढीमुळे रिक्षाचालकांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या संघटनांकडून प्रत्येक प्रवासी भाड्यामागे 2 रुपये अतिरिक्त घेण्याची तात्पुरती मागणी करण्यात आली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 22, 2026 | 11:38 AM
Mumbai CNG Price: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Mumbai CNG Price: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  1. CNG दरवाढीमुळे रिक्षावाल्यांचा खर्च वाढला.
  2. प्रत्येक प्रवासी भाड्यामागे 2 रुपये वाढवण्याची मागणी.
  3. भाडेवाढ तात्पुरती लागू करण्याचा प्रस्ताव.

CNG दरवाढीचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता तयार झाली. या दरवाढीमुळे रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता आहे. किती रुपयांनी हे दर वाढू शकतात, हे जाणून घ्या. सातत्याने वाढणाऱ्या CNG च्या दरामुळे मुंबई महानगर प्रदेशातल्या (MMR) रिक्षावाल्यांच्या महिन्याच्या हिशोबावर परिणाम होतो. Mumbai CNG Price:

आता त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांनाही बसण्याची शक्यता आहे. CNG च्या वाढत्या किमती आणि ग्राहक किंमत निर्देशांकातल्या (CPI) वाढीकडे बघता, प्रत्येक प्रवासी भाड्यामागे दोन रुपये जास्त घेण्याची तात्पुरती मागणी रिक्षावाल्यांच्या संघटनांकडून केली गेलीय. त्यामुळे मुंबईकरांचा रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता तयार झाली. Mumbai

धनाचे दर वाढले!

मागच्या काही काळापासून इंधनाच्या किमतीत सारखी वाढ होते. CNG च्या दरवाढीमुळे रिक्षावाल्यांचा रोजचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो असं चालकांचं म्हणणं आहे. CNG भरायला लागणारा खर्च, गाडीची देखभाल आणि इतर रोजचे खर्च यामुळे रिक्षा व्यवसाय चालवणं जास्त अवघड होतं अशी भूमिका रिक्षावाल्यांनी मांडली.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चांदीच्या किंमतीत किंचीत वाढ! तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या

रिक्षावाल्यांची भाडं वाढण्याची मागणी

मुंबई महानगर प्रदेशातल्या रिक्षावाल्यांच्या संघटनांनी सध्याची भाड्याची रचना वाढत्या खर्चाच्या मानाने कमी असल्याचं सांगितलं. इंधनाच्या दरातली वाढ आणि महागाई बघता सध्याच्या भाड्यातून चालकांना पाहिजे तसं उत्पन्न मिळत नाही, असा दावा केला जातो. त्यामुळे चालकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी काही काळापुरतं प्रत्येक प्रवासी भाड्यामागे दोन रुपये जास्त घेण्याची मागणी पुढे आली.

दरवाढ काही काळापुरतीच असणार?

खास म्हणजे, ही वाढ कायमची नसून इंधनाच्या दरातल्या चढ-उतार आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर काही काळापुरती लागू करण्याचा प्रस्ताव आहे. पण या मागणीचा विचार झाला तर त्याचा थेट परिणाम रोज रिक्षाने प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर होऊ शकतो.

एकीकडे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट बिघडत असताना दुसरीकडे पब्लिक वाहतुकीच्या खर्चात पण वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिक्षावाल्यांना आर्थिक दिलासा देताना प्रवाशांवर जास्त भार पडणार नाही, यासाठी प्रशासन काय भूमिका घेतं, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं.

Railways RAC Ticket Rules: RAC तिकीट व्यवस्था बंद होणार? रेल्वेचे नवे ‘हे’ नियम लागू झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा

महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमध्ये CNG चे दरआज 22 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमध्ये CNG चे दर प्रति किलो असे आहेत:
मुंबई 91.50 रुपये, नागपूर 88.90 रुपये, धुळे 93.65 रुपये, छत्रपती संभाजीनगर 105.36 रुपये, चंद्रपूर 106.00 रुपये, अकोला 110.48 रुपये आणि अमरावती 110.73 रुपये प्रति किलो.म्हणजे थोडक्यात, CNG महाग झाल्याने रिक्षावाल्यांचं गणित बिघडलंय आणि आता तो भार प्रवाशांवर येणार का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईत रिक्षा भाडेवाढीची किती रुपयांची मागणी करण्यात आली आहे?

    Ans: प्रत्येक प्रवासी भाड्यामागे 2 रुपये अतिरिक्त घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • Que: रिक्षाचालकांनी भाडेवाढीची मागणी का केली आहे?

    Ans: CNG दरवाढ, गाडीची देखभाल आणि वाढत्या दैनंदिन खर्चामुळे रिक्षाचालकांनी ही मागणी केली आहे.

  • Que: मुंबईत 22 नोव्हेंबर 2026 रोजी CNG चा दर किती आहे?

    Ans: दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत CNG चा दर प्रति किलो 91.50 रुपये आहे.

Web Title: Mumbai auto rickshaw fare hike rs 2 demand cng price rise 2026 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • CNG
  • CNG Price
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईच्या समुद्रात राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा थरार! १७ क्लब, १२१ नौकानयनपटू सहभागी; विविध प्रकारांत इतरांनीही पटकावली विजेतेपदे
1

मुंबईच्या समुद्रात राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा थरार! १७ क्लब, १२१ नौकानयनपटू सहभागी; विविध प्रकारांत इतरांनीही पटकावली विजेतेपदे

Kurla Garden Incident : कुर्ला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट! तरुण-तरुणीला मारणाऱ्या ६ अल्पवयीन मुलांबाबत कोर्टाचा निर्णय
2

Kurla Garden Incident : कुर्ला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट! तरुण-तरुणीला मारणाऱ्या ६ अल्पवयीन मुलांबाबत कोर्टाचा निर्णय

Mumbai News: ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक! प्रतिटन 7 हजारांच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन
3

Mumbai News: ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक! प्रतिटन 7 हजारांच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन

Mumbai News: वांद्रे-धारावी दरम्यान नवीन पुलाच्या कामाला वेग; मिठी नदीवरील नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्याकडे
4

Mumbai News: वांद्रे-धारावी दरम्यान नवीन पुलाच्या कामाला वेग; मिठी नदीवरील नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्याकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.