Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोंबडीपेक्षाही महाग झाली कोथिंबीर, सध्या कितीला आहे जुडी? : जाणून घ्या

गेल्या महिन्यापासून पालेभाज्यांचे दर वधारले आहेत. अनेक घरांमध्ये ताटातून मेथी, कोंथिबीर बेदखल झाल्याचं दिसत आहे. दरम्यान काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 20 ते 30 रुपयांना मिळणारी जुडी कोथिंबीर दोनशे रुपयांहून जास्त किमतीने विकली जात आहे. सगळ्याच भाज्यांना चव देणारी कोथिंबीर आता न परवडणारी झाल्याने गृहिणींचे घरातील बजेट कोलमडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 03, 2024 | 04:07 PM
कोंबडीपेक्षाही महाग झाली कोथिंबीर, सध्या कितीला आहे जुडी? : जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

पुणे  : गेल्या महिन्यापासून पालेभाज्यांचे दर वधारले आहेत. अनेक घरांमध्ये ताटातून मेथी, कोंथिबीर बेदखल झाल्याचं दिसत आहे. दरम्यान काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 20 ते 30 रुपयांना मिळणारी जुडी कोथिंबीर दोनशे रुपयांहून जास्त किमतीने विकली जात आहे. सगळ्याच भाज्यांना चव देणारी कोथिंबीर आता न परवडणारी झाल्याने गृहिणींचे घरातील बजेट कोलमडले आहे.

मिळालेल्या भावमुळे शेतकरी आनंदी असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत काल रात्री झालेल्या लिलावात चक्क कोथिंबिरीला प्रतिजुडी 450 रुपये भाव मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्यामुळे कोथिंबीरीला एवढा भाव मिळाला आहे.

कोथिंबीरीसह इतरही पालेभाज्यांच्या दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पालेभाज्यांची आवक घटल्याने दर वाढल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. यंदा अनेक भागांमध्ये चांगला पाऊस पडला. नाशिकलाही गेल्या महिनाभरात मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. याचा परिणाम पालेभाज्यांवर झाला आहे. जास्त पावसामुळे कोथिंबीराच्या पिकाचं नुकसान होतं. परिणामी कोथिंबीरीने महिलांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

Web Title: Coriander has become more expensive than mutton know todays price nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 04:06 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mutton

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
3

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
4

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.