Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लासलगावला चाऱ्याअभावी गायींची होतीये उपासमार; चाराच मिळत नसल्याने वणवण

जय जनार्दन अनाथ गोशाळेत सुमारे चाळीसहून अधिक गायी व वासरू आहेत. या गायींना (Cow) सध्या चाराच मिळत नसल्याने चाऱ्यासाठी वणवण, भटकंती करावी लागत आहे. चाऱ्याअभावी गायींचे होणारे हाल पाहवत नसल्याने येथील गायींसाठी समाजातील दानशूरांनी चारा दान करावा, असे आवाहन गोसेवक सचिव दिलीप गुंजाळ, कीर्तनकार संगितामाई गुंजाळ यांनी केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 18, 2023 | 01:04 PM
indian cow

indian cow

Follow Us
Follow Us:

लासलगाव : जय जनार्दन अनाथ गोशाळेत सुमारे चाळीसहून अधिक गायी व वासरू आहेत. या गायींना (Cow) सध्या चाराच मिळत नसल्याने चाऱ्यासाठी वणवण, भटकंती करावी लागत आहे. चाऱ्याअभावी गायींचे होणारे हाल पाहवत नसल्याने येथील गायींसाठी समाजातील दानशूरांनी चारा दान करावा, असे आवाहन गोसेवक सचिव दिलीप गुंजाळ, कीर्तनकार संगितामाई गुंजाळ यांनी केले आहे.

शास्त्रीनगर, पिंपळगाव (नजिक) लासलगाव येथे जय जनार्दन अनाथ गोशाळा असून, कुठलाही शासकीय निधी न घेता, लोकांनी दिलेल्या देणगीतून गायींचे संगोपन केले जाते. सद्यःस्थितीत गोशाळेत चाळीसहून अधिक देशी गायींचे दिलीप गुंजाळ संगोपन करतात. या गायींना चारा उपलब्ध व्हावा, यासाठी परिसरातील ग्रामस्थांचे नेहमीच सहकार्य लाभते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या गायींना चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. या परिसरात दीड ते दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत कुठेही चारा नसल्याने गायींचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

चारा मिळावा, यासाठी दिलीप गुंजाळ, संगीता गुंजाळ यांची दररोज धडपड सुरु असते. गोशाळेतील गायींसाठी चाऱ्याची सढळ हाताने मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. परिसरातील ग्रामस्थांनी देखील पुढे यावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.

Web Title: Cows are starving in lasalgaon due to lack of fodder wildfires as there is no fodder available nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2023 | 01:04 PM

Topics:  

  • cow news
  • maharashtra
  • maharashtra news
  • Nashik

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.