Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dapoli Politics: दापोलीत राजकीय हालचालींना वेग; बडा आमदार ठाकरेंना सोडचिठ्ठी देणार

मुंबईत झालेल्या बैठकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि संजय कदम यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेनंतर संजय कदम यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 05, 2025 | 03:55 PM
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का; बड्या नेत्याने हाती बांधलं घड्याळ

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का; बड्या नेत्याने हाती बांधलं घड्याळ

Follow Us
Close
Follow Us:

दापोली: दापोली विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.मुंबईत झालेल्या बैठकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि संजय कदम यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेनंतर संजय कदम यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.  याआधी राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती, आणि आता संजय कदम यांच्या संभाव्य पक्षांतराने दापोली मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय कदम लवकरच मुंबईत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर, रामदास कदम यांच्या ‘पालखी बंगल्या’वर संजय कदम आणि रामदास कदम यांनी एकत्र स्नेहभोजन घेतल्याचेही सांगितले जात आहे.

Abu Azmi यांच्या वक्तव्याचे UP विधानसभेत पडसाद; योगी आदित्यनाथ चांगलेच भडकले, सुनावले खडेबोल

संजय कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) कडून योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी दापोलीत अभूतपूर्व विजय मिळवत ठाकरे गटाचे संजय कदम यांना पराभूत केले होते.

दरम्यान, याआधी राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. आता संजय कदमही शिंदे गटात जाणार असल्याने कोकणातील ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे दापोलीच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिकेतील हवाईमध्ये किलाउआ ज्वालामुखीचा भीषण उद्रेक; लाव्हा 150 फूटांपेक्षा अधिक उंचीवर

उद्धव ठाकरे यांचे एक एक शिलेदार त्यांची साथ सोडत असल्याचे चित्र सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. यामध्ये आता संजय कदम यांच्याही नावाची भर पडली आहे. विशेष म्हणजे, संजय कदम आणि रामदास कदम यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत. मात्र, संजय कदम यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशामुळे या दोघांमधील वाद मिटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोकणातील राजकीय समीकरणांचा विचार करता, ठाकरे गटाकडे आता भास्कर जाधव यांच्याशिवाय कोणताही मोठा चेहरा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाची कोकणातील ताकद कमी होत असल्याचे बोलले जात आहे. त्याच वेळी, शिवसेना (शिंदे गट) दिवसेंदिवस मजबूत होत असून, त्यांची कोकणातील पकड अधिक वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Web Title: Dapoli mla sanjay kadam will give uddhav thackerays resignation letter to shiv sena nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?
1

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का
3

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.