Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंसाठी विधान परिषेदची वाट कठीणच; आकड्यांची करावी लागणार जुळवाजुळव

जर उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेसाठी शरद पवार किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर त्या बदल्यात विधान परिषदेच्या एका जागेवर उद्धव ठाकरे यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी मित्रपक्ष मदत करू शकतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 10, 2026 | 08:38 AM
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार? सहा खासदार एकनाथ शिंदेंसोबत दिल्लीत, आज निर्णय...

ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार? सहा खासदार एकनाथ शिंदेंसोबत दिल्लीत, आज निर्णय...

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात विधानसभा, नगरपरिषद, महानगरपालिका त्यानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणुका पार पडल्या. आता महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागा येत्या १३ मे २०२६ रोजी रिक्त होत असून, यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपत आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आणि विधानसभा निवडणुकीतील संख्याबळामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का? याची चर्चा सुरु आहे. कारण, आता त्यांची विधान परिषेदची वाट कठीणच दिसत आहे.

विधान परिषदेची निवडणूक ही विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळावर आधारित असते. सध्याच्या विधानसभा रचनेनुसार महायुतीकडे २३५ हून अधिक आमदारांचे भक्कम पाठबळ आहे. या गणितानुसार, ९ पैकी ७ जागा महायुती सहजपणे जिंकू शकते. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे सध्या केवळ ४८ ते ५० आमदारांचे संख्याबळ आहे. एका जागेसाठी लागणारा मतांचा कोटा महाविकास आघाडीला केवळ १ जागा सुरक्षितपणे निवडून आणता येईल, असे चित्र दिसत आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी काळात निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी अंतर्गत मोठा समझोता होऊ शकतो.

हेदेखील वाचा : Maan Political News : माण तालुक्यात जिल्हापरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा; पंचायत समितीत BJP-NCP समसमान

तसेच जर उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेसाठी शरद पवार किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर त्या बदल्यात विधान परिषदेच्या एका जागेवर उद्धव ठाकरे यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी मित्रपक्ष मदत करू शकतात.

शिवसेनेकडे सध्या 20 आमदार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे सध्या विधानसभेत २० आमदार आहेत. पक्षाची ही एकमेव हक्काची जागा उद्धव ठाकरे स्वतःसाठी राखून ठेवतात की, पक्षातील दुसऱ्या निष्ठावान नेत्याला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर उद्धव ठाकरे यांना पुन्हा सभागृहात यायचे असेल, तर त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या अतिरिक्त मतांची नितांत गरज भासणार आहे. मात्र, हे सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी निर्णयावर अवलंबून आहे.

हेदेखील वाचा : स्थानिक निवडणुकानंतर आता विधान परिषदांच्या निवडणुकीकडे लागले लक्ष; अनेक रिक्त पदांवर निवड होणार

Web Title: Difficulties in way of uddhav thackeray for legislative council selection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • Maharashtra Legislative Council Election
  • Maharashtra Politics
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
1

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Live breaking News in Marathi: मुंबईत आज पंडित दीनदयाळ उपाध्याय  रोजगार महाकुंभ’ मेळा
2

Maharashtra Live breaking News in Marathi: मुंबईत आज पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ मेळा

‘पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा’; शिवेंद्रराजे भोसले यांचा राहुल गांधींवर निशाणा
3

‘पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा’; शिवेंद्रराजे भोसले यांचा राहुल गांधींवर निशाणा

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती
4

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.