Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी, धमकी देणाऱ्याने म्हटलंय की, तुमचा दाभोळकर…

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल अमरावतीमध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते. संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन करताना यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत हरामखोरे असं वक्तव्य केले होते. यावरुन यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरून धमकी आले असल्याचे सांगितले जात आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 31, 2023 | 12:19 PM
First Nepal, then Kerala, finally Niranjan of Bhatukali will return again to the soil of Amravati; Arrangements made by Guardian Minister Yashomati Thakur

First Nepal, then Kerala, finally Niranjan of Bhatukali will return again to the soil of Amravati; Arrangements made by Guardian Minister Yashomati Thakur

Follow Us
Follow Us:

अमरावती: श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधींच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत आक्रमक होत संभाजी भिडेंवर अटक करण्याची मागणी केली होती. यानंतर त्यांना ‘गुरुजींना अटक करण्याची भाषा करता तुम्हाला जगायचे आहे का’? अशा धमकीचा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असताना, आता माजी मंत्री व काँग्रेस नेत्या अमरावतीच्या (Amravati) तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. ट्विटरवरुन त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ((Death threat to Yashomati Thakur on Twitter, police search for the person who threatened))

संभाजी भिडेविरोधात घेतली होती आक्रमक भूमिका

दरम्यान, संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल अमरावतीमध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते. संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन करताना यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत हरामखोरे असं वक्तव्य केले होते. यावरुन यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरून धमकी आले असल्याचे सांगितले जात आहे. यशोमती ठाकूर यांना धमकीचे ट्वीट आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे संभाजी भिडेंना अटक व्हावी यासाठी आज यशोमती ठाकूर अमरावतीत आंदोलन करत आहेत.

तुमचा दाभोळकर करु…

तुमचा देखील दाभोळकर करु…, ‘दाभोळकर असाच ओरडत होता. एक दिवस जन्नतमध्ये पाठवला. टराटरा फाडून टाकला. हरामखोर कोण आहे बाई स्पष्ट करा.’ अशा शब्दात हे ट्वीट करत त्यांना धमकी देण्यात आली आहे. कैलास सूर्यवंशी नावाच्या तरुणाने ट्विटरवरून ही धमकी दिली आहे. सध्या या धमकी प्रकरणी अमरावती पोलिसांकडून तपास सुरु आहे. अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काल धमकीचा मेल आल्याची घटना ताजी असताना, आता माजी मंत्री व काँग्रेस नेत्या अमरावतीच्या (Amravati) तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Death threat to yashomati thakur on twitter police search for the person who threatened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2023 | 12:15 PM

Topics:  

  • maharashtra
  • MonsoonSession2023

संबंधित बातम्या

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा
1

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार
2

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM
3

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन
4

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.