Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadanvis: “देवाभाऊ जो बोलता है, वो करता है, और…”; रावडी डायलॉग हाणत फडणवीसांनी दिला सत्ता बदलाचा दाखला

राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांचे राज्यभर दौरे सुरू झाले आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केलेले भाषण चांगलेच चर्चेत आले आहे. आपल्या भाषणात त्यांनी डायलॉग म्हणत सभेत एकच ऊर्जा निर्माण केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 07, 2024 | 07:34 PM
Devendra Fadanvis: "देवाभाऊ जो बोलता है, वो करता है, और..."; रावडी डायलॉग हाणत फडणवीसांनी दिला सत्ता बदलाचा दाखला

Devendra Fadanvis: "देवाभाऊ जो बोलता है, वो करता है, और..."; रावडी डायलॉग हाणत फडणवीसांनी दिला सत्ता बदलाचा दाखला

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर: राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांचे राज्यभर दौरे सुरू झाले आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केलेले भाषण चांगलेच चर्चेत आले आहे. आपल्या भाषणात त्यांनी डायलॉग म्हणत सभेत एकच ऊर्जा निर्माण केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात अनेक विकासकामांचे भूमिपूजन केले आहे. यावेळी त्यांनी केलेले भाषण चांगले चर्चेत आले आहे.

आपल्या भाषणात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी यापूर्वी काही मुलाखतीमध्ये दोन पक्ष फोडून आलो असे बोललो आहे. या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आलो होतो तेव्हा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. तुम्ही मला १ आमदार द्या. १०६ आमदार झाल्यानंतर मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो. तुम्ही समाधान आवताडे यांना आमदार केले आणि मी सरकार आणले.”

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपले, महायुतीचे सरकार राज्यात आले. ” यावेळेस बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेता अक्षय कुमार याच्या रावडी राठोड चित्रपटातील एक डायलॉग हाणला आहे. ते म्हणाले, “देवाभाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नही बोलता डेफीनेटली करता है. ” हा डायलॉग म्हणताच उपस्थित लोकांनी टाळ्या आणि शिट्टी वाजवून फडणवीस यांना दाद दिली.

🕟 संध्या. ४.२० वा. | ७-१०-२०२४📍मंगळवेढा, सोलापूर.

LIVE | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन#Maharashtra #Solapur #Development https://t.co/6CewAV9n2I

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 7, 2024

“राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आपण अनेक विकासकामे सुरू केली. ती पूर्ण देखील केली. आपले महायुतीचे सरकार राज्यात आल्यानंतर दुष्काळी २४ गावांसाठी पाणी आणले. दुष्काळ संपविला. सांगोला उपसा सिंचन योजनेतून सांगोळ्याच्या ५० हजार हेक्टर जमिनीला लाभ झाला आहे. आता मंगळवेढा येथील १७ हजार हेक्टर जमिनीला लाभ होतो आहे. अनेकजण मला तुम्ही कुठून पाणी आणले असा प्रश्न विचारतात? मनात जिद्द असेल तर पाण्याचा थेंब आणि थेंब वाचवून ते उपलब्ध करता येते, ” असे मंगळवेढा येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Web Title: Devendra fadanvis told ravadi rathod movie dialogue mangalwedha program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 07:33 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Mahayuti
  • Samadhan Autade

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
2

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
3

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ
4

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.