Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केला; त्यांना दोन्ही समाजाला झुलवत ठेवायचे होते; भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य

भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संबोधित करताना, मराठा आरक्षणावरून मोठे भाष्य केले. तसेच, आरक्षणवरून त्यांनी मोठे भाष्य करीत शरद पवारांवर (sharad Pawar) जोरदार हल्लाबोल केला. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार यांनी केला असल्याचं मोठं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 16, 2023 | 01:02 PM
मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केला; त्यांना दोन्ही समाजाला झुलवत ठेवायचे होते; भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
Follow Us
Close
Follow Us:

Devendra Fadnavis : भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित करताना आरक्षणावरून मोठे वक्तव्य करीत शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार यांना कधीच मराठा आरक्षण द्यायचे नव्हते. आणि ते त्यांनी कधी दिलेच नाही. मंडल आयोगाच्या बैठकीत ते सांगू शकले असते, परंतु त्यांनी ते केले नाही. एवढेच नाही तर सुप्रिया सुळेंनी महाविकास आघाडीचे सरकार असताना सुप्रिया सुळेंनी आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्नच नाहीत का, असे वक्तव्य करीत या प्रश्नाला बगल दिली होती. तसेच, शरद पवारांना या दोन समाजाला केवळ झुलवत ठेवायचे आहे.

मराठा आरक्षणाला मोठा शरद पवारांचा विरोध

मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार (sharad Pawar) यांनी केला असल्याचं मोठं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. स्वत:च्या नेतेपदासाठी शरद पवारांनी दोन समाजाला झुंझवत ठेवल्याचे फडणवीस म्हणाले.

शरद पवारांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे
मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शरद पवार यांच्या मनात असतं तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते असे फडणवीस म्हणाले. त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हतं. त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते असे म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली.

Web Title: Devendra fadnavis big statement they said sharad pawar was biggest opposition to maratha reservation he delights in keeping society hanging nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2023 | 12:57 PM

Topics:  

  • Deputy CM Devendra Fadnavis
  • mahavikas aghadi government
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
2

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
3

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा
4

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.