Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ! मुंडे-कराड ‘धंद्यात’ पार्टनर; कंपनीची बॅलेन्स शीट अन् महसूल तब्बल १२ कोटी

Dhananjay Munde News Political Controversy: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक मुख्य आरोपी आहे. दरम्यान या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 04, 2025 | 02:13 PM
Dhananjay Munde Latest News

Dhananjay Munde Latest News

Follow Us
Close
Follow Us:

Dhananjay Munde News marathi : बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तीव्र परिणाम राज्यभर उमटले आहेत. या प्रकरणी वादात अडकलेल्या धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेराजीनामा सोपवला. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मात्र राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिलं ट्विट करून राजीनाम्यामागच्या २ कारणांचा खुलासा केला आहे.

वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस ह्या कंपनीत राजश्री धनंजाय मुंडे डायरेक्टर आहे. त्या कंपनी चा २०२२ चा रेवन्यू १२ कोटी २७ लाख २०२२ जी शेवटची भरलेली बैलेंस शीट आहे त्यात देखील वाल्मीक कराड related parties मधे प्रामुख्याने आहेत. India Cement कंपनी चा Fly Ash देखील हीच कंपनी… pic.twitter.com/fUs3hyc5j9 — Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 8, 2025

अंजली दमानिया यांचा दावा

अंजली दमानिया यांनी X या सोशल मीडियावर पोस्ट करत काही कागदपत्रे आणि कंपनीची बॅलेन्स शीट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी दस्तऐवजांच्या आधारे दावा केला की, “वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस” या कंपनीत राजश्री धनंजय मुंडे डायरेक्टर आहेत. तसेच या कंपनीच्या आर्थिक व्यवहारात वाल्मिक कराड यांचा मोठा सहभाग असल्याचे ट्विट म्हटलं आहे.

धनंजय मुंडेच्या राजीनाम्यानंतर आता मंत्रिपदासाठी रस्सीखेच, ‘या’ तीन नावांची चर्चा, कोणाची लागणार वर्णी?

दरम्यान अंजली दमानिया यांनी २०२२ साली भरलेली बॅलेन्स शीट समोर आली. त्यानुसार वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचा एकूण महसूल तब्बल १२ कोटी २७ लाख रुपये आहे. या कंपनीच्या रिलेटेड पार्टी ट्रॅन्झॅक्शनमध्ये वाल्मिक कराड यांचे नाव स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर अंजली दमानिया यांनी आणखी एक गंभीर आरोप केला होता की, इंडिया सिमेंट कंपनीचा फ्लाय अ‍ॅश वाहतूक करण्याचा करार देखील वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसला मिळाला आहे. याचा अर्थ असा की कंपनीचे व्यवहार आणि जमिनीचे व्यवहारही एकत्र असल्याचा संशय दमानियांनी व्यक्त केला आहे.

अंजली दमानिया यांनी त्यांच्या वक्तव्यात स्पष्ट केले होते की, “आतापर्यंत मी जो खुलासा केला आहे तो केवळ एक भाग आहे. पुढील काही दिवसांत आणखी मोठे आर्थिक व्यवहार आणि जमीन खरेदी-विक्री प्रकरणे उघड करणार आहे.” दमानियांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. बीड जिल्ह्यातील जनता आणि विरोधी पक्षांनीही या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणावरून विरोधकांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे. भाजप नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया देत, “सरकारमधील मंत्र्यांचे आर्थिक व्यवहार किती गैरमार्गाने चालतात, हे यातून उघड झाले आहे,” असा आरोप केला आहे. तसेच विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर यापूर्वीही अनेकवेळा आरोप झाले आहेत. परंतु, यावेळी त्यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर हे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे.

संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना…;राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रीया

Web Title: Dhananjay munde news marathi financial links between dhananjay munde and walmik karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • anjali damania
  • Beed
  • dhananjay munde

संबंधित बातम्या

Beed Crime : अत्याचाराचे आरोप केले नंतर त्याच्यासोबतच फिरायला गेली, पतीने रंगेहात पकडलं आणि…
1

Beed Crime : अत्याचाराचे आरोप केले नंतर त्याच्यासोबतच फिरायला गेली, पतीने रंगेहात पकडलं आणि…

Beed Crime : हृदयद्रावक! कौटुंबिक वादातून टोकाचं निर्णय, ४ महिन्याच्या बाळाला बॅरलमध्ये टाकून वडिलांची आत्महत्या
2

Beed Crime : हृदयद्रावक! कौटुंबिक वादातून टोकाचं निर्णय, ४ महिन्याच्या बाळाला बॅरलमध्ये टाकून वडिलांची आत्महत्या

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर
3

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

माझ्या विरोधात कोर्टात गेले, पण…; धनंजय मुंडेंनी मनातील खदखद केली व्यक्त
4

माझ्या विरोधात कोर्टात गेले, पण…; धनंजय मुंडेंनी मनातील खदखद केली व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.