Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Drought Crisis : पावसाअभावी बीडमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली; शेती, चारा आणि पाणीटंचाईचे संकट

Beed Drought Crisis : बीड जिल्ह्यात यंदा पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असून शेती, पशुधन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांना पावसाच्या अनियमिततेचा फटका बसला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 07, 2026 | 05:02 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान 
  • शेतकऱ्यांपर्यंत कितपत मदत पोहचेल याकडे लक्ष   
  • जलसंधारणाची कामे करण्याची गरज 
Beed Drought Crisis : बीड जिल्ह्या मध्ये पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांबरोब पशुधन आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्ना बाबत बसत आहे.खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर यासह विविध पिकांना पावसाचा मोठ्या प्रमाणात बसला असून बीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान

मागिल वर्षी बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले;  यंदा पुन्हा पावसा अभावी दुष्काळाचा सामना बीड जिल्ह्यातील सेतकऱ्यांना करावा लागत असून शेतकऱ्यांना; शेतीसाठी पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अश्या गंभिर सम्यांना सामोरे जावे लागत आहेत. बीड जिल्ह्यातील काही भागांत पाणीटंचाई वाढल्याने ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.अशी परिस्थिती ग्रामस्तावर आली आहे.

बीड जिल्ह्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी गावातील नदी-नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे, जलसंधारणाची कामे तसेच पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याची मागणी आता ग्रामस्त करत आहेत.

Raigad News: कर्जतमध्ये अदानी समूहाच्या ‘पॉवर हब’ची चर्चा; शेतजमिनींकडे बड्या उद्योगांचे लक्ष, नेमकं काय घडतंय?

शेतकऱ्यांपर्यंत कितपत मदत पोहचेल याकडे लक्ष

रोजगार हमीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे हाती घेतली तर बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळेल आणि दुसरीकडे भविष्यातील पाणीटंचाई देखील कमी होईल.शासनाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी होणे; तसेच पंचनामे आणि विविध उपाययोजनांची प्रक्रिया सुरू असली तरी प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत कितपत पोहचेल याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

जलसंधारणाची कामे करण्याची गरज

दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि पशुपालकांना तातडीने आवश्यक मदत देतानाच भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी कायमस्वरूपी जलसंधारणाची कामे करण्याची गरज निर्माण झाली आहे.एकीकडे शेतीचे नुकसान, दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि त्यातच वाढत चाललेली पाणीटंचाई यामुळे बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी

 

Web Title: Beed drought crisis farmers water shortage maharashtra sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • Beed
  • drought news
  • Farmer Crisis
  • Maharashtra Drought 2026

संबंधित बातम्या

Sunil Lahri Video: ‘भारतासाठी येणारा काळ संकटांनी भरलेला’; ‘रामायण’ फेम सुनील लहरींचं वक्तव्य चर्चेत, एकजुट होण्याचं दिलं आवाहन
1

Sunil Lahri Video: ‘भारतासाठी येणारा काळ संकटांनी भरलेला’; ‘रामायण’ फेम सुनील लहरींचं वक्तव्य चर्चेत, एकजुट होण्याचं दिलं आवाहन

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश
2

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश

Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला
3

Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
4

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.