Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Zilla Parishad : धाराशिव जिल्हा परिषदेत महिला राज; मात्र घराणेशाहीचाच जोर

महाविकास आघाडीकडे उबाठाचे ७ आणि काँग्रेसचे ३ अशी एकूण १० मते असतानाही अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी एक सदस्य गैरहजर राहिल्याने संगवे यांना अपेक्षित पाठबळ मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांना १० पैकी ९ मतांवर समाधान मानावे लागल

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 14, 2026 | 02:12 PM
धाराशिव जिल्हा परिषदेत महिला राज; मात्र घराणेशाहीचाच जोर (फोटो सौजन्य-Gemini)

धाराशिव जिल्हा परिषदेत महिला राज; मात्र घराणेशाहीचाच जोर (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • धाराशिव जिल्हा परिषदेत महिला राज
  • मात्र घराणेशाहीचाच जोर
  • उबाठाच्या कांचनमाला उत्कर्ष संगवे यांना ९ मते मिळाली
धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज संस्थांवर महिलांची सत्ता प्रस्थापित झाली असली तरी त्या पदांवर स्थानिक राजकीय नेत्यांच्या पत्नींची निवड झाल्याने घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या शुक्रवारी (13 मार्च 2026) झालेल्या निवडणुकीनंतर जनमानसातून याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीही व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील तर उपाध्यक्षपदी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांची निवड झाली. दोघींनाही तब्बल ४५ मते मिळाली. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या महाविकास आघाडी समर्थित उमेदवारांपैकी अध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या उबाठाच्या कांचनमाला उत्कर्ष संगवे यांना ९ मते मिळाली, तर उपाध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत महेश माणिक देशमुख यांना १० मतांवर समाधान मानावे लागले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी अन् विरोधक आमनेसामने; ‘या’ मुद्द्यावरुन मोठा गदारोळ

महाविकास आघाडीकडे उबाठाचे ७ आणि काँग्रेसचे ३ अशी एकूण १० मते असतानाही अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी एक सदस्य गैरहजर राहिल्याने संगवे यांना अपेक्षित पाठबळ मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांना १० पैकी ९ मतांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील इतर अनेक स्थानिक स्वराज संस्थांवरही महिलांनी सत्ता मिळविली आहे. धाराशिव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, धाराशिव पंचायत समितीच्या सभापती, उमरगा पंचायत समितीच्या सभापती तसेच कळंब पंचायत समितीच्या सभापतीपदी महिलांची निवड झाल्याने जिल्ह्यात ‘महिला राज’ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र या निवडणुकांमध्ये बहुतांश ठिकाणी स्थानिक नेते, आमदार किंवा माजी खासदार यांच्या पत्नी किंवा कुटुंबीयांना संधी मिळाल्याने घराणेशाहीबद्दल टीका सुरू झाली आहे. अनेक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष संधी न मिळाल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

आता या निवडून आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे कारभार करण्याची संधी दिली जाते की त्यांच्या पती व नातेवाईकांकडून निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनीही स्थानिक स्वराज संस्थांच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

MSRTC ST Bus : इलेक्ट्रिक बसमुळे एसटीच्या तोट्यात दिवसेंदिवस मोठी वाढ, प्रकल्प रद्द करण्याची संघटनेची मागणी

Web Title: Women rule in dharashiv zilla parishad but it still the power of the dynasty that prevails

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Dharashiv
  • elections
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
1

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा
2

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा

Bal Sangopan Fund : गरजू बालकांचे कुटुंब आर्थिक संकटात, ‘हे’ आहे त्यामागील कारण…
3

Bal Sangopan Fund : गरजू बालकांचे कुटुंब आर्थिक संकटात, ‘हे’ आहे त्यामागील कारण…

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
4

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.