प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या पाच रिक्त पदांची भरती करण्यात येत असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विकासकामांच्या नावाखाली शासन स्तरावर जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींनां अनेक कामे सांगितली जात आहेत, मात्र त्या कामाचा मोबदला जिल्हा परिषदेकडून दिला जात नाही.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही आहोत. सामाजिक न्याय देण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी…
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील महिलांसाठी हिरकणी कक्ष, जेवणाला बसण्यासाठी कँटीन, त्यांच्या लहान मुलांना बसणे व खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी…
पालघर : पालघर जिल्हा परिषदेतील जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेसाठी आपापल्या मतदारसंघातील प्रश्नांची सूची जिल्हा परिषदेला आगावू देऊन सुद्धा सभेच्या पटलावर एक ही प्रश्न घेतला नसल्याने अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी…
रत्नागिरी व सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्याचा विकसित भारत संकल्प यात्रा मध्ये केलेल्या कामाचा व नियोजनाचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.
दर महिन्याच्या एक ते पाच तारखेच्या दरम्यान या कर्मचाऱ्यांचे पगार होत असतात. मात्र दिवाळीच्या सणात सुमारे हजार ते बाराशे कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत आहेत.
माध्यमिक शिक्षण विभागातील तत्कालीन लिपिक संजय बानूर (Sanjay Banur) यांच्या कारभाराबाबत विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी सांगितले. याबाबतचे आश्वासनच त्यांनी शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील १३८ भूमीहीन बेघर लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जिल्हा परिषदेमार्फत गावठाण जागेतील प्रत्येकी ५०० चौ. फू. जागा विनामूल्य उपलब्ध करून देणाऱ्या सीईओ मनीषा आव्हाळे (Manisha Awhale) यांनाच 'घरकुल' मिळत…
सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयाची तोडफोडीनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी झेडपी (Solapur ZP) बंद पाडली आहे. मुख्यालयासह ११ पंचायात समितीचे कामकाज ठप्प झाले आहे. कार्यालय तोडफोडीचे पडसाद प्रशासकीय कामकाजावर उमटले आहेत. मंगळवारी सर्व…
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वेळे, तालुका वाई येथे बुधवारी सकाळी दहा वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला नागरिकांची उपस्थिती देखील लक्षणीय होती. ग्रामस्थांनी ही ग्रामसभा उधळून लावली भैरवनाथाच्या नावानं चांगभलं…
जामखेड तालुक्यासाठी (Jamkhed Zilla Parishad) जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत गुरुवारी (दि.२८) जाहीर झाली असून, आरक्षण सोडतमुळे 'कहीं खुशी, कहीं गम', असे चित्र पाहायला मिळाले. इच्छुक उमेदवार पक्षाचे तिकिटे…
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील सात गट आणि १४ गणांची आरक्षण सोडत पार पडली. आरक्षण सोडतीनंतर अनेक गट आणि गणातून निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांचा…
जिल्हा परिषद (Solapur ZP) आरक्षण सोडतीत जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना दणका बसला आहे. कोठे एससी तर कोठे ओबीसी महिला आरक्षण पडल्याने इच्छुक नेतेमंडळींचा हिरमोड झाला आहे.
तालुक्यातील बारा पंचायत समिती (Panchayat Committee) सर्कल करीता जातीनिहाय आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात (Tehsil Office) काढण्यात आली. यामध्ये ६ सर्कल महिलांकारिता राखीव झाले. या आरक्षणामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड…
सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) आगामी निवडणुकीसाठी आज (गुरुवार) आरक्षण साेडत काढण्यात आली. ही साेडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियाेजन भवन येथे काढण्यात आली. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या उपस्थिती आरक्षण सोडत…
कोविड आणि त्यांनतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. सुमारे एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी सांगली जिल्हा परिषदेची (Sangli Zilla Parishad) आरक्षण सोडत पार पडली.