Cm Devendra Fadnvis on Election: निवडणुका रद्द करणे चुकीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे म्हटले आहे. महायुती ७५% जागा जिंकेल, असा विश्वास तर राणे विरुद्ध राणे वादावर आत्मचिंतनाचा सल्ला.
'तिसरी आघाडी' या संस्थेने महाविकास आघाडीला (MVA) धक्का देत भाजपला पाठिंबा जाहीर केला. ठाकरे गटाच्या 'मशाल' चिन्हावर लढणाऱ्या सात उमेदवारांनी बंडाळी केल्याने राजकीय वातावरण तापले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महा विकास आघाडी प्रवेशामुळे खेडची लढत अधिक चुरशीची आहे. आतापर्यंत महायुतीविरुद्ध एकत्र उभा आता राष्ट्रवादीच्या ताकदीच्या भरामुळे समा पूर्णपणे बदलणार आहेत.
काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांनी देखील आपण नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात येणार असल्याचे जाहीर करून टाकले. तरीही महाविकास आघाडी व्हावी, या दृष्टीने चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते.
चिपळूणमध्ये शिंदे गट-भाजपाची युती झाली. आ. शेखर निकम यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर पालकमंत्री उदय सामंतांशी चर्चेअंती नगराध्यक्ष पदासाठी भाजपने आपला अर्ज मागे घेतला.
Chiplun News: छाननी प्रक्रियेत पहिला धक्का शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला बसला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजुशेठ देवळेकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला.
शरद पवार गट राष्ट्रीवादीने आपल्या पक्षश्रेष्ठींबरोबर आघाडीतील नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली असून आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांनी व्यक्त केली.
Chiplun News: महायुतीमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत असल्या तरी प्रत्येक पक्षातील इच्छुक स्वतंत्रपणे काम करत आहेत. महाविकास आघाडीतही काहीशी अशीच स्थिती आहे.
नगरपंचायतीची मुदत जानेवारी 2023 मध्ये संपल्यानंतर प्रशासकाच्या माध्यमातून कामकाज सुरू होते. या पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणूक सत्तांतर ठरण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
अडीच वर्षांनंतर सेना भाजप युतीमध्ये दुही निर्माण झाली आणि अपहरण नाट्य सारखे प्रकार होऊन भाजप आणि राष्ट्रवादी यांनी मोट बांधत अडीच वर्षांकरिता निलेश भुरवणे यांच्या गळ्यामध्ये नगराध्यक्ष पदाची माळ पडली…
अंबरनाथ नगरपालिकेच्या अंतिम मतदार यादीत मोठा गोंधळ. एकाच वॉर्डात शहराच्या विविध भागांतील आणि उल्हासनगरच्या माजी नगरसेवकांची नावे. महाविकास आघाडी आणि मनसेचे गंभीर आरोप, यादी शुद्ध करूनच निवडणूक घेण्याची मागणी.
दररोज कुठून ना कुठून नवे पुरावे समोर येत आहेत. मी ‘ॲनाकोंडा’ म्हणतोय ते विनोदाने नाही. यांची भूक शमतच नाही — पक्ष चोरला, निशाणी चोरली, नाव चोरलं, आता माझे वडिलसुद्धा चोरायचा…
विशेषतः मतदार यादीतून अंदाजे १ कोटी बनावट किंवा डुप्लिकेट नावे काढून टाकण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळ यावरून जोरदार तोफ…
MNS MVA Satyacha Morcha : आज दुपारी १ वाजता महाराष्ट्रातील मुंबईत विरोधी पक्षांकडून सत्य मार्च काढण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांची मनसे आणि काँग्रेस हे संयुक्तपणे…