Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitesh Rane : “मुंबई महानगरपालिकेत फक्त भगवे बसणार…”, नितेश राणेंचं मोठं विधान

भाजप कोट्यातून मंत्री झालेले नितेश राणे यांनी एका कार्यक्रमात म्हटले की, गोल टोपी घालणारे आणि दाढी ठेवणारे लोक मला मतदान करत नाहीत. मी हिंदूंच्या मतांनी आमदार झालो आहे. नेमकं काय म्हणाले नितेश राणे?

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 11, 2025 | 05:33 PM
"गोल टोपी घालणारे मतदान करत नाहीत, हिरवा साप...", नितेश राणेंचं मोठं विधान (फोटो सौजन्य-X)

"गोल टोपी घालणारे मतदान करत नाहीत, हिरवा साप...", नितेश राणेंचं मोठं विधान (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Nitesh Rane News Marathi:  भाजप नेते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितीश राणे हे नेहमीच वादग्रस्त विधान करतात. हिंदुत्वाबद्दल बोलताना त्यांनी पुन्हा मुस्लिम समुदायावर निशाणा साधला. ‘गोल टोपी आणि दाढी घालणाऱ्या लोकांनी मला मतदान केले नाही. हिंदूंनी मला मतदान केले. त्यानंतर मी आमदार झालो. यामुळे मी हिंदूंची बाजू घेतली नाही, तर उर्दू लोकांचीही बाजू घेईन का?’, असा प्रश्न नितेश राणे यांनी केला आहे.

Raigad News : चिमुकलीला न्याय मिळणार तरी केव्हा ; खुशबू मृत्यूप्रकरणी पेणमध्ये ठिय्या बेमुदत आंदोलन

तसेच नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ज्यामुळे अल्पसंख्याक समुदायातील लोक नाराज होऊ शकतात. यावेळी नितेश राणे म्हणाले की, गोल टोपी घालणारे लोक त्यांना मतदान करत नाहीत. ते हिरवे साप आहेत. त्यांचे स्पष्ट संकेत मुस्लिम समुदायाकडे होते. त्यांनी असेही म्हटले की हिंदू मतदारांमुळे ते निवडणूक जिंकले आहेत आणि मंत्री झाले आहेत.

Mumbai, Maharashtra Minister Nitesh Rane says, “The ones wearing round caps and beards did not vote for me. I have become an MLA with the votes of Hindus. If I do not support Hindus, will I support those who speak Urdu?… They are green snakes… The DNA of Mumbai is Hindu.” pic.twitter.com/m9UJMOLeyR — ANI (@ANI) July 11, 2025

नितेश राणे यांनी मुंबईत म्हटले आहे की, “गोल टोप्या आणि दाढी असलेल्या लोकांनी मला मतदान केले नाही. मी हिंदूंच्या मतांनी आमदार झालो. जर मी हिंदूंना पाठिंबा देणार नाही, तर मी उर्दू भाषिकांना पाठिंबा देईन का? ते हिरवे साप आहेत… मुंबईचा डीएनए हिंदू आहे.” , असं वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी जनतेचा दबाव वाढत आहे. त्यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांना टोला लगावला. ते म्हणाले की, ‘कुठली जनता मातोश्रीची आणि कलानगरची. जनता आमच्यासोबत आहे. महाराष्ट्राच्या जनतेने १० महिने अगोदर निवडून दिले . आम्हाला पाकिस्तानच्या जनतेने निवडून दिले नाही. कुठली जनता पाटणकर की ठाकरे केवढी जनता आहे त्यांची.’

मीरा रोडमध्ये मराठी लोकांसाठी आंदोलन केले होते . या आंदोलनामध्ये अनेक मुस्लिम बांधवही सहभागी झाले होते आणि त्यांनी मराठी बोलून दाखवली. . यावरुन नितेश राणे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘मुस्लिम बांधव त्यांच्या सभेला येतील तेव्हा आम्ही मराठी बोलू. उद्याची अजान मराठीत सुरू करा. मराठीवर एवढेच प्रेम आहे तर सगळ्या मदर्सातील उर्दू बंद करून तिथे मराठी सक्ती करा. मग आम्हाला कळेल तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारे आहात. नुसतं अशा पद्धतीची थुकपट्टी ढोंगीपणा करायचा हे सर्वांना कळत आहे.

Sanjay Gaikwad: कॅन्टीनमध्ये मारहाण करणं भोवलं; संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल, अडचणी वाढल्या

Web Title: Dna of mumbai is hindu nitesh rane says who wearing round caps and beards did not vote for me

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.