Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis News: कृषी कर्ज देताना सिबिल स्कोअर’ची अट लादल्यास…; फडणवीसांचा बँकर्स समितीला थेट इशारा

कृषी क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन धोरण राबविण्यात येत आहे, ज्यामध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची असेल. या क्षेत्रासाठी वार्षिक ५,००० कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 20, 2025 | 11:10 AM
Devendra Fadnavis News: कृषी कर्ज देताना सिबिल स्कोअर’ची अट लादल्यास…; फडणवीसांचा बँकर्स समितीला थेट इशारा
Follow Us
Close
Follow Us:

Devendra Fadnavis News: शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यासाठी बँकांनी ‘सिबिल स्कोअर’ची अट लादू नये, या सक्तीमुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकत नाही, ज्यामुळे कृषी उत्पादनावर परिणाम होतो. ” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीला सुचना दिल्या आहेत. सोमवारी (१९ मे) सह्याद्री अतिथीगृहात राज्यस्तरीय बँकर्स समितीची (SLBC) १६७ वी बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सिबिल स्कोअर’ची अटीमुळे शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे बँकांनीही जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी कर्जांच्या प्रकरणांमध्ये CIBIL स्कोअरचा आग्रह धरणाऱ्या बँक शाखांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच, शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या काही बँकांविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांना कृषी कर्ज व्याप्ती वाढवावी आणि २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेले कर्ज उद्दिष्ट वेळेवर साध्य करावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Jayant Narlikar passes away: मोठी बातमी! ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन

४४.७६ लाख कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी

या बैठकीत महाराष्ट्रासाठी ४४.७६ लाख कोटी रुपयांच्या वार्षिक कर्ज योजनेला मान्यता देण्यात आली. राज्याची कृषी-केंद्रित भूमिका अधोरेखित करताना फडणवीस म्हणाले की, शेतकरी हे राज्याचा कणा आहेत आणि शेती ही अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. हवामान विभागाने चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे पिके सुधारतील. अशा परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज आणि मदत द्यावी, कारण शेतीचा विकास हा थेट बँका आणि शेतकऱ्यांच्या हिताचा आहे.

कृषी क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन धोरण राबविण्यात येत आहे, ज्यामध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची असेल. या क्षेत्रासाठी वार्षिक ५,००० कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. फडणवीस यांनी चांगली कामगिरी करणाऱ्या बँकांचा सत्कार करण्याबद्दल आणि खराब कामगिरी करणाऱ्या बँकांना ओळखून प्रोत्साहन दिले जाईल. शेती आता उपकंपनी राहिलेली नाही तर ती एक व्यावसायिक क्षेत्र बनली आहे ज्यामध्ये बँकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.

आईसमोरच केली मुलाची शिकार, फरफटत जंगलात नेलं अन् चावून चावून… दृश्य पाहून तुम्हीही हादराल; Video Viral

Web Title: Dont impose cibil score condition while giving agricultural loans fadnavis directs warning to bankers committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 11:10 AM

Topics:  

  • agricultural loans
  • devendra fadnavis
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?
2

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
3

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
4

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.