Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इको कारचा टायर फुटला; कार पलटी, बुलेटस्वार जखमी

सातारा- पुणे महामार्गावर इको कारचा टायर फुटल्याने समोर चालणाऱ्या बुलेटवर आदळून कार पलटी होऊन डिवाडरला धडकल्याने त्यामधील दोन महिलासह चालक आणी बुलेटस्वार गंभीर जखमी झाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 10, 2022 | 07:22 PM
इको कारचा टायर फुटला; कार पलटी, बुलेटस्वार जखमी
Follow Us
Follow Us:

वाई : सातारा- पुणे महामार्गावर इको कारचा टायर फुटल्याने समोर चालणाऱ्या बुलेटवर आदळून कार पलटी होऊन डिवाडरला धडकल्याने त्यामधील दोन महिलासह चालक आणी बुलेटस्वार गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती भुईंज पोलिसांना समजताच टीम अपघात स्थळावर दाखल होऊन जखमींना तातडीने ऊपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पाठवले .

अपघातात दोन महिलांचा समावेश होता. भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिता ता. पेण जिल्हा रायगड येथील रहिवासी असलेले येथून अंजना विकला म्हात्रे वय ४३, रतन किशोर ठाकुर, ५२ किशोर केशव ठाकुर वय ५९, विलास शिवाजी म्हात्रे वय ४५ असे चार जण इको कार क्र.एम.एच.०६ ऐ. झेड १९३३ मधून कराड येथे औषधे ऊपचारासाठी निघाले असता, त्यांची कार भुईंज ता. वाई गावच्या हद्दीतील भुईंज पोलिस ठाण्यापासून २०० मिटर अंतरावर सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी आली असता, कारचा पाठीमागील चालक बाजूचा टायर फुटल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार समोर चालत असणाऱ्या बुलेटवर जाऊन आदळल्याने बुलटस्वार निलेश श्रीपाल मुगदुम वय ४४ रा. पुणे महामार्गावर फरफटत गेला आणी कार डिवाडरला जाऊन धडकुन ती पलटी झाल्याने कारमधील आणी बलेटस्वार असे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत.

[read_also content=”झेडपी आरोग्य भरतीची परीक्षा ‘या’ कारणामुळे ढकलली पुढे https://www.navarashtra.com/maharashtra/zp-health-recruitment-exam-postponed-due-to-this-reason-nrdm-324341.html”]

दरम्यान सर्व जखमींना भुईंज पोलिसांनी रुग्णवाहिकेतून सातारा येथील सातारा हॉस्पिटल मध्ये ऊपचारासाठी दाखल केले आहे. या अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे. महा मार्गावरील अपघातग्रस्त वाहने भुईंज पोलिस कर्मचाऱ्यांनी उचलुन बाजुला काढुन काही वेळातच तुंबलेली वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Eco cars tire burst car overturned bullet rider injured nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2022 | 07:22 PM

Topics:  

  • Accidendt
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pune

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
4

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.